Back
चाकण नगरपंचायती में ठाकरे-शिंदे की शिवसेना एक मंच पर; उम्मीदवार के लिए गठबंधन बन गया
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 07:02:52
Chakan, Maharashtra
पुण्याच्या चाकण मध्ये ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना नगरपालिका निवडणुकीत एकत्र आल्याच पाहायला मिळालं असून चाकण नगर परिषदेच्या शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खेड आळंदीचे स्थानिक आमदार बाबाजी काळे उपस्थित होते, मात्र ज्यांच्या विरोधात हे एकवटलेत त्या खेड आळंदी विधानसभेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी या वरती सडकू टीका केली असून विधानसभेला शिंदेच्या शिवसेनेने महाविकास आघाडीलाच मदत केली असून दोन्ही शिवसेना एकच असल्याचा घणाघात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केलाय त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
132
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 08:51:490
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 08:49:1625
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 08:48:54102
Report
KJKunal Jamdade
FollowNov 17, 2025 08:33:5573
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 17, 2025 08:33:1655
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 08:32:3941
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 08:19:3282
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 08:10:54105
Report
UPUmesh Parab
FollowNov 17, 2025 08:09:4323
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 08:09:1831
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 08:04:1074
Report
KPKAILAS PURI
FollowNov 17, 2025 08:01:4778
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 07:57:1274
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 07:56:5196
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 07:55:30146
Report