Back
अजित पवार दुर्घटना: Retired judge से जांच, दूध-पाणी अलग कर सच सामने लाने की मांग
JMJAVED MULANI
Mar 08, 2026 06:46:26
Baramati, Maharashtra
रासपचे नेते आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील 99 टक्के जनतेच्या मनात अजित दादांचा घात झाला ही शंका आहे. हे जर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्वच्छ करायचं असेल तर केंद्र सरकारने याबाबत सीबीआयचे नेमणूक करून सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करून दूध आणि पाणी वेगळे करून जनतेच्या समोर सत्य आणावं. तुमच्या अहवालावरती जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असल्याचं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. इंदापूर मध्ये बोलत होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 08:18:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 08, 2026 08:17:350
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 08:03:530
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 08:00:260
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 08, 2026 07:37:530
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 07:16:520
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 08, 2026 07:03:270
Report
MAMILIND ANDE
FollowMar 08, 2026 07:01:360
Report
ABATISH BHOIR
FollowMar 08, 2026 06:36:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 08, 2026 06:33:590
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 08, 2026 06:19:240
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 08, 2026 06:08:220
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 08, 2026 05:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowMar 08, 2026 05:47:490
Report