Back
रांजणगाव में बिबटिया ने श्वान पर हमला, बच्चों के बीच दहशत फैल गई
HCHEMANT CHAPUDE
Nov 07, 2025 03:01:14
Shirur, Maharashtra
रांजणगावमध्ये बिबट्याचा श्वानावर हल्ला — बालकांच्या जीविताला धोका टळला
खेड तालुक्यातील अंगणात खेळणाऱ्या मुलावर बिबट्याच्या हल्ल्याची ताजी घटना विसरायचीही नाही तोच आता रांजणगाव परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. खेडकार वस्ती येथील आदर्श सोसायटी परिसरात बिबट्याने एका श्वानावर अचानक झडप घातली. मात्र श्वान थोडक्यात बचावल्यााने मोठी दुर्घटना टळली.
हल्ल्याच्या वेळी बाजूलाच घराच्या अंगणात लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. सुदैवाने बिबट्याने मानवी वस्तीकडे न वळता शेताच्या दिशेने पळ काढला.
नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असून घटनास्थळी पथक दाखल झाले आहे. बिबट्याचा वावर आता थेट नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 05:20:293
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 07, 2025 05:17:324
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 07, 2025 05:16:476
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 07, 2025 05:01:514
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 05:01:278
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 07, 2025 05:00:149
Report
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 04:16:3213
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:47:4114
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 07, 2025 03:47:3014
Report
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 03:46:1114
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:45:5014
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 03:37:0014
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 07, 2025 03:34:1114
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 03:33:5514
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 03:20:4314
Report