Back
मुंबई– अहमदाबाद राजमार्ग पर वसई के पास भीषण हादसा, मरम्मत कार्य से जाम बढ़ा
PTPRATHAMESH TAWADE
Mar 21, 2026 12:47:32
Vasai-Virar, Maharashtra
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळील ससुपाडा येथे मोठा अपघात घडला आहे. ज्या ठिकाणी सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे आणि वारंवार वाहतूक कोंडी होत असते, त्याच ठिकाणी सहा वाहनांची साखळी धडक झाली. या अपघातात दोन कार, एक बस, एक टेम्पो, एक कंटेनर आणि एक पिकअप वाहनाचा समावेश आहे. धडकेनंतर टेम्पोमधील एक चालक अडकून पडला होता. स्थानिक नागरिक आणि वसई वाहतूक पोलिसांनी तत्परतेने मदतकार्य करत त्याला सुखरূপ बाहेर काढले. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळेच वारंवार कोंडी आणि अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI, आपली जबाबदारी झटकत असल्याचा गंभीर आरोप भूमिपुत्र संघटनाचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 21, 2026 13:18:571042
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 21, 2026 11:50:421096
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 11:47:181052
Report
SNSWATI NAIK
FollowMar 21, 2026 11:33:001093
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 11:21:28960
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 11:15:541055
Report
UPUmesh Parab
FollowMar 21, 2026 11:06:371045
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 11:01:451092
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 10:49:271072
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 21, 2026 10:46:331044
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 10:22:231022
Report
JMJAVED MULANI
FollowMar 21, 2026 10:21:361066
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:441037
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:11957
Report