Back
डिपक केसरकर का स्पष्टिकरण: कैप्टन खरात पर आरोप बेबुनियादी, मंदिर के काम का उल्लेख
UPUmesh Parab
Mar 21, 2026 11:06:37
Ranbambuli, Maharashtra
सिंधुदुर्ग-
भोंदूबाबा खरात प्रकरणावर दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण-
कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईलच. कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती. खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्र) मध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे.
*व्हायरल फोटोंवर स्पष्टीकरण-*
समाज माध्यमांवर फिरत असलेले फोटो हे ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे, त्याचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये.
*संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर-*
संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.
माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झाले असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे.
केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये हि विनंती.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 21, 2026 11:50:421012
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 11:47:181046
Report
SNSWATI NAIK
FollowMar 21, 2026 11:33:001049
Report
ABATISH BHOIR
FollowMar 21, 2026 11:21:28908
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 11:15:541048
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 11:01:451092
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 10:49:271072
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 21, 2026 10:46:331044
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 10:22:231022
Report
JMJAVED MULANI
FollowMar 21, 2026 10:21:361066
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:441037
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:11957
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 09:20:481054
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 08:47:191037
Report