Back
धाराशिव जिला परिषद अध्यक्ष चयन: आर्चना पाटील के समर्थन में सावंत समर्थक नरम
DPdnyaneshwar patange
Feb 16, 2026 09:32:37
Dharashiv, Maharashtra
पक्षाचा आदेश आल्यावर अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा. अध्यक्षपदाच्या वादावर सावंत समर्थकांची नरमाई. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. सावंत समर्थकांचा भाजपला इशारा भाजपला इशारा. धाराशिव - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरून सुरू झालेला भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता हळूहळू निवळू लागला आहे. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यावर अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असेल अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सावंत समर्थक दत्ता साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही साळुंखे यांनी भाजपला दिला आहे. सावंत समर्थकांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चना पाटील यांच्या निवडीचा मार्ग सोपा झाला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 11:38:330
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 16, 2026 11:38:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 11:37:250
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:40:310
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 16, 2026 10:31:400
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:21:010
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 16, 2026 10:20:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 09:52:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 09:52:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 09:49:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 09:33:590
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 09:31:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 16, 2026 09:15:550
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 09:05:520
Report