Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के संतोषी माता चौक पर तेज स्कार्पियो ने मचाया तगड़ा हादसा, 7-8 घायल

JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 09:52:29
Akola, Maharashtra
अकोला शहरातील वर्दळीच्या संतोषी माता चौक परिसरात भरधाव स्कार्पिओने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ७ ते ८ नागरिक जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांवर सध्या उपचार सुरू असून स्कॉर्पिओ चालकाला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे, या व्हिडिओत आपण पाहू शकता विरुद्ध दिशेत जाऊन या स्कॉर्पिओ गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाना धडक दिली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 16, 2026 11:38:33
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात मनपा मध्ये भाजपची सत्ता झाली स्थापन ,मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड आणि अध्यक्षपदाची निवडणूक रखडल्याने मनपा वर्तुळात सस्पेन्स, विरोधकांनी केला भाजप घाबरल्याचा आरोप तर भाजप मात्र मौन 66 सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर यांचा अवघ्या एका मताने महापौरपदी विजय झाला तर समसमान मते पडल्याने उबाठा शिवसेनेचे प्रशांत दानव ईश्वरचिठ्ठीने उपमहापौरपदी निवडून आले. महापौरपदाच्या निवडणुकीत एम आय एम चा एक नगरसेवक तटस्थ राहिला. तर संपूर्ण निवडणुकीत वंचित चे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपच्या 10 फेब्रुवारी च्या विजयानंतर आता स्थायी समिती अध्यक्ष निवडण्याची प्रतीक्षा आहे. भाजपने राजकीय करार करत ही जागा उबाठा शिवसेनेला देण्याचे मान्य केले आहे. मात्र स्थायी समितीत प्रत्येक चार नगरसेवकांच्या मागे एक सदस्य निवडून द्यावयाचे समीकरण आहे. अशा स्थितीत 16 सदस्यांच्या स्थायी समितीत सत्ता विरोधक आणि समर्थक 8-8 समसमान मते पडणार आहेत. त्यामुळेच स्थायी समिती सदस्यांसाठी नाव देताना व प्रत्यक्ष अध्यक्ष निवडीसाठी भाजप पराजय बघता घाबरली आहे असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.यावर भाजपतर्फे प्रतिक्रिया देण्यासाठी मात्र कुणीही तयार नाही. बाईट १) पप्पू देशमुख, विरोधी नगरसेवक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 16, 2026 11:38:03
Kalyan, Maharashtra:1.28 कोटींची थकबाकी, टीटवाळ्यातील जी आर पाटील. शाळेचे कार्यालय महापालिकेकडून सील. मालमत्ता कराची थकबाकी भरा और कारवाई टाळा केडीएमसी चे आवाहन. मागील सात वर्षांपासून तब्बल 1 कोटी 28 लाख 38305 रुपयांचा मालमत्ता कर थकविल्यामुळे टीटवाळ्यातील जी.आर. पाटील शाळेच्या कार्यालयावर महापालिकेच्या कर विभागाने सील ठोकण्याची कारवाई केली. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमसीने आत्तापर्यंत 300 मालमत्ता सील केल्या असून शेकडो नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करा और कारवाई टाळा असे आवाहन केडीएमसी कडून करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज तयार केली आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर केडीएमसीने आता कठोर कारवाई सुरू केली असून आत्तापर्यंत सुमारे 300 मालमत्ता सील केल्या आहेत तर शेकडो नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत,
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 16, 2026 11:37:25
Akola, Maharashtra:गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजच्या महापालिकेच्या दुसऱ्या सभेत ही कायम राहिली.अकोला महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.पहिल्याच सभेत गोंधळ झाल्यानंतर दुपारी दुसरी सभा आयोजित करण्यात आली होती.शहरातील साफ सफाईच्या मुद्यावर ही सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी भाजपचे नगरसेवक विजय अग्रवाल विकासाचा मुद्दा मांडत असतानाच उबाठाचे नगरसेवक सागर भारुका यांनी गोंधळ घालत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला,यावेळी सभागृहात चांगलाच गोधळ पाहायला मिळाला, विजय अग्रवाल आणि सागर भारुका हे आमने-सामने आल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले, तर दुसरीकडे काँग्रेस नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांमध्ये ही चांगलाच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाला.मात्र या गोंधळात जनतेची गैरसोय होऊ नये या करिता आपल्या साध्या भाषेत मत मांडतांना काँग्रेसचे नगरसेवक मोहम्मद फजलू यांनी सभेत एकच हसू पिकविला.एकंदरीत अकोला महापालिकेच्या सभेत अकोला शहराचा विकास होने अपेक्षित असताना प्रत्येक सभेचे अश्या प्रकारे गोंधळ उडाल्याने, शहराचा विकास होणार तरी कसा असा सवाल उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 10:40:31
Nagpur, Maharashtra:नागपूर -- भाजपा नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ल्याची घटना काल घडलीय - भाजप नगरसेविका मानसी सिमले यांच्या पती निखिल श्याम सिमले यांच्या वर हल्ला - आरोपी ठाकरे, सिमले जुने मित्र असून पूर्वी एका हत्याकांडात आरोपी होते; त्यातून निर्दोष सुटका झाली होती - घटना तलाव परिसरात घडली; दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, वादाच रूपांतर हाणामारी त झाले. - कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील घटना. आरोपी महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे याने चाकूने सिमलेच्या छाती व पोटावर वार केले. - गंभीर जखमी सिमले यांना खासगी रुग्णालयात दाखल. - पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हल्ला केल्यानंतर आरोपी सोनू ठाकरे पळून जातानाचा CCTV मध्ये चित्रीत झाला आहे
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 16, 2026 10:31:40
Wardha, Maharashtra:वर्ध्याचे विद्यार्थी बंगलोर इथं इसरो भेटीसाठी रवाना. विद्यार्थ्यांची बंगलोर येथील इसरो व आंध्रपদেশ येथील कुप्पम येथे शैक्षणिक क्षेत्र भेट सहल. जिल्ह्यातील 44 विद्यार्थी पहिल्यांदा विमानातून प्रवास करणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यপূর্ণ योजनेंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीन आयोजन केलं आहे. जिल्हास्तरावरील विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ग्रामीण, शहरी भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर येथून विमानाने संपूर्ण 44 विद्यार्थी बंगलोरकडे रवाना झाले आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत 44 विद्यार्थ्यांच्या बसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. शैक्षणिक क्षेत्र भेट सहलीत नवीन माहिती शिकण्यासाठी विद्यार्थ्यांत उत्सुकता
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 16, 2026 10:21:01
Nagpur, Maharashtra:नागपूर में विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे की प्रेस कॉन्फ्रेंस हुई. बजरंग दल अखिल भारतीय बैठक लखनऊ में संपन्न हुई. ड्रग्स और दारू के आहारी युवा जात है, इस बारे में बजरंग दल और दुर्गा वाहिनी ने जनजागृति बाबत साडेचार हजार कार्यक्रम किए. 8 और 10 दहावी के दौरान दस प्रतिशत विद्यार्थियों के आहारी होने की बात सामने आई. VHP और बजरंग दल हितचिंतक हैं और इस वर्ष वे एक करोड़ हितचिंतक बनने का लक्ष्य रखते हैं. अभी 34 लाख बजरंग दल सदस्य हैं, मातृशक्ति में 16 लाख सदस्य. बजरंग दल और दुर्गा वाहिनी के माध्यम से कार्यक्रम चल रहे हैं, भारत के दस बड़े शहरों में हुए सर्वे नदीबत से स्कूलों में विद्यार्थियों के ड्रग्स लेने की पुष्टि हुई. नशे से दूर रहने की शपथ दी गई है. विवेकानंद जयंती से सुभाषचंद्र बोस जयंती के बीच कबड्डी स्पर्धाएं हुईं। पिछले वर्ष 72 लाख हितचिंतक थे; इस वर्ष एक करोड़ हितचिंतक बनाने का लक्ष्य. हिंदू मंदिर सरकार के अधिपत्य में है; सभी राज्यों के मुख्यमंत्री से मुलाकात. शिवाजी महाराज और Tipu Sultan की तुलना निंदनीय बताई गई; Tipu Sultan के बारे में तीन लाख हिंदुओं के धर्म परिवर्तन, चर्च तोड़ने, हत्या जैसे आरोप भी सामने आए. मालेगाव और आस-पास के वातावरण में बाबरी मस्जिद, Tipu Sultan को महिमामंडित करने की आलोचना. देश के लिए खतरा बताता केंद्र और हिन्दू धर्म की रक्षा के लिए भारत के बाहर भी जागरूकता का प्रयास. बंगाल में बाबरी मस्जिद के निर्माण के बारे में चर्चा, देश के खतरों के संकेत. श्रद्धा के अनुसार भाव पहले, राजनीति स्टंट ठीक नहीं. RSS जैसी देशभक्त संघटनों को शैतान कहने पर चुनावों में पुनः सत्ता के बारे में जनता विचार कर रही है. अल्पसंख्यक विभाग के 75 स्कूलों का विषय और सपाकाळ के दावे, मुस्लिम तुष्टीकरण को लेकर बहस. बांगलादेश के संदर्भ में भी हिंदू सुरक्षा पर सवाल. सभी सरकार आए तो हिंदू समुदाय की रक्षा सुनिश्चित करने की बातें, आतंकित होने जैसी स्थितियाँ. संयुक्त राष्ट्र मंच पर भी जागरूकता का प्रयास जारी रहा.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Feb 16, 2026 10:20:40
Buldhana, Maharashtra:*Note: This cleaned text removes headers, timestamps, and non-news gibberish while preserving the core statements and context.* मैं जो वक्तव्य मैंने नहीं किया, वह वक्तव्य भाजपा मेरी आवाज़ बनाने की कोशिश कर रही है। मुझे धमकियाँ मिली हैं, कहते हैं कि जीभ काट देंगे, घर के लोगों को भी नीची स्तर पर धमकियाँ मिली हैं। देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र का तालिबान बनाने की कोशिश हो रही है। जिस कार्रवाई की करनी हो कर दीजिए, मैं उसका विरोध नहीं करूँगा। परिवार के बच्चों को भी सोशल मीडिया पर अशोभनीय भाषा में बुलाया गया है। मैं देवेंद्र फडणवीस, भाजपा और कुछ पूंजीवादी लोगों के विरोध में बोल रहा हूँ इसलिए दबाने की कोशिश है। तुम्हें जो करना है कर डालो, मैं हिंदवी स्वराज्य का समर्थक हूँ। मेरा वक्तव्य तोड़ा-फोड़ा जा रहा है ताकि उसे गलत समझा जाए। महाराष्ट्र में दंग़ा पैदा करने के लिए जो कह रहा था, वही सच है, ऐसा दावा किया गया। शिवाजी महाराज का शौर्य अद्वितीय है, सभी महापुरुषों के फोटो कार्यालय में लगें, इसी बात को लेकर मैंने कहा। महाराष्ट्र में दंगा करवाने का उनके प्रयास था। मेरे monument (statue) को जलाने के बजाय अगर उन्होंने गागाभट्ट, कोल्हटकर, राहुल कुलकर्णी, कोश्यारी आदि के पुतले जलाये होते तो उन्हें शिव-प्रेमी कहा गया होता। मेरे बयान का विपर्यास किया गया, कानून मान्य है, छत्रपतींचे विचार उन्हें पुसाने का प्रयास है। उन्होंने पसायदान का अनुकरण किया। भाजपा के भीतर भ्रष्टाचार के आरोप और भ्रष्टाचार-रोधी पुस्तकें चर्चा में रही थीं, क्या वे सही हैं? क्या अब OBZAR (Obszar) पर पुस्तक जलाने की योजना है? अब्दुल सत्तार ने मंदिर में गोमूत्र छिड़का—यह महाराष्ट्र में विषैली प्रवृत्ति के बारे में संकेत है। मंत्रालय के अल्पसंख्यक विभाग के प्रमाणपत्र वितरण प्रकरण में दोषी 위 को कानून के तहत कार्रवाई होनी चाहिए। मुख्यमंत्री के निर्देश पर यह सब होने की बात कही गईं। राज్యంలో दंगों को बढ़ाने के पीछे यही वजह है। चुनाव में भी भाजपा के बैनर और पोस्टर पर टिपू सुलतान की तस्वीर लगाने का उल्लेख है। शिवजयंती के आगे दंगों की कोशिश बताई जा रही है। मूल समस्याओं से ध्यान हटाने का प्रयास है। संजय गायकवाड़ का नाम भी उठाया गया था—विनयहीन गतिविधियाँ और उन्हें पदवी दी गयी है। पहलगाम के जगदाले परिवार के प्रति उपेक्षा का मुद्दा भी उठाया गया है; तुरन्त उन परिवारों की समस्याओं को जानना और सहायता देना आवश्यक है; हम कांग्रेस पार्टी के रूप में उनके परिवार से संपर्क करेंगे।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 16, 2026 09:52:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगली पालिकेच्या अतिक्रमण कारवाईवरून दुकानदार व प्रशासनामध्ये संघर्ष,मनसे आणि प्रशासनाच्या मध्ये वादावादीचा प्रकार. अँकर - सांगली महापालिकेकडून शहरातल्या अतिक्रमण विरोधातली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरातील विश्रामबाग येथील मिरज रोडवरील खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात येत आहे. नशेखोरीचा ठपका ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधींकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुकानदारांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. बुलडोजर घेऊन सुरू करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात खोकेधारकांनी थेट दुकानांवर व जेसीबीवर चढून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि प्रशासनाच्या मध्ये जोरदार वादावादी चा प्रकारदेखील घडला आहे, कोणत्याही प्रकारच्या नशेखोरीचा प्रकार नसताना,आणि रेल्वे प्रशासनाची जागा असताना,केवळ बिल्डर लॉबीसाठी, अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे बाईट - सत्यम गांधी - आयुक्त - महापालिका, सांगली. बाईट - तानाजी सावंत - जिल्हाध्यक्ष, मनसे,सांगली.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 16, 2026 09:49:48
Ahilyanagar, Maharashtra:फकराबाद तालुक्यात अहिल्यानगर के खाद्य एवं औषध प्रशासन और स्थानीय अपराध शाखा की टीम ने दूध में भेसळ कराने वाले रैकेट का पर्दाफाश किया है। जामखेड तालुक्यातील फकराबाद के एक किसान की गोठ में भेसळयुक्त दूध तैयार कर उसे अच्छे दूध में मिलाने की जानकारी मिलते ही विभाग ने गोठे पर छापा मारा। भेसळ करने वाले किसानों के साथ भेसळ के सामान भी जेरबंद किया गया है। गिरफ्तारPeople: रामदास उबाळे, समीर शेख, आफताब सेफ। इनके पास दूध बनाने के लिए 1200 लीटर लिक्विड पेराफिन और अन्य रसायन भी जब्त किए गए हैं। संदर्भ अधिकारी का कहना है कि कृत्रिम दूध बनाने में लिक्विड पेराफिन का बड़े पैमाने पर उपयोग होता है, और इन रसायनों के अलावा अन्य रसायन भी मिलाकर दूध को असली दूध की तरह दिखाने की कोशिश की जा रही थी. इन रसायनों के दुष्परिणाम के कारण स्वास्थ्य पर गहरा खतरा है, कैंसर जैसे रोग भी हो सकते हैं। हमारी टीम ने आगे की जाँच के लिए नमूने भेजे हैं, ताकि भेसळ के पीछे के नेटवर्क का पता लगाया जा सके।
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 16, 2026 09:32:37
Dharashiv, Maharashtra:पक्षाचा आदेश आल्यावर अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला पाठिंबा. अध्यक्षपदाच्या वादावर सावंत समर्थकांची नरमाई. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. सावंत समर्थकांचा भाजपला इशारा भाजपला इशारा. धाराशिव - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरून सुरू झालेला भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता हळूहळू निवळू लागला आहे. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यावर अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असेल अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सावंत समर्थक दत्ता साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. आमदार तानाजी सावंत यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही साळुंखे यांनी भाजपला दिला आहे. सावंत समर्थकांनी नरमाईची भूमिका घेतल्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चना पाटील यांच्या निवडीचा मार्ग सोपा झाला आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 16, 2026 09:31:53
Amravati, Maharashtra:देशात धार्मिक भावना जपल्या जातात मात्र सेवाभाव जपला जात नाही; 38 विभागांची माहिती दळवल्याने बच्चू कडूंची टीका अणि ... (मुख्य बातमी: 40 पैकी 38 विभागाने अपंगांची माहिती दडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार देशात धार्मिक भावना जपत आहे मात्र सेवाभाव जपत नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं आणि मुंडे हे सचिव झाल्यानंतर ते मंत्रालय वेगवान चालेल असे वाटलं होतं पण ते त्यांच्या तोऱ्यात आहे. दिव्यांग मंत्रालयाकडे सचिवांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. देशात धार्मिक भावना जपल्या जात मात्र दिव्यांगांच्या सदभावना सेवाभाव जपल्या जात नाही त्यामुळे त्या विभागावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 16, 2026 09:15:55
Latur, Maharashtra:लातूरसह राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण…सहा हजारांवरून दर पाच हजारांच्या खाली. लातूरसह राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र मागील चार दिवसांपासून दरात सातत्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अतिरिक्त पुरवठा, ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन आणि भारतात आयात होणाऱ्या स्वस्त सोयातेलाचा परिणाम म्हणून ही घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असल्याने जागतिक बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांचाही परिणाम दरावर दिसून येत असून, सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल या अपेचेनेमागील अनेक वर्षांपासून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. लातूर जिल्हा सोयाबीनचा ‘ग्रीन बेल्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाचीही खात्री उरलेली नाही. पारंपरिक पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी कशी अडचणीची ठरत आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सोयाबीन. ना उत्पादनाची हमी, ना दराची हमी — अशीच परिस्थिती वर्षभर बाजारात पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्हासह जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. भारत-Amerिका करार होण्यापूर्वी प्रतिक्विंटल 5700 ते 5800 रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तो दर घसरून 4900 ते 5200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या करारामुळेच दर घसरल्याची चर्चा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये रंगली आहे. करारापूर्वी बाजार समितीत दररोज सुमारे 40 हजार कट्ट्यांची आवक होत होती. मात्र सध्या ती केवळ 5 हजार कट्ट्यांवर आली आहे. कमी दर परवडत नसल्याने शेतकरी माल बाजारात आणण्यास टाळाटाळ करत आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आधीप्रमाणे दर मिळवून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अंबादास बनकर, शेतकरी (पांढरा शर्ट); रामेश्वर बोडखे, शेतकरी (भगवा शर्ट); नितीतन तोष्णीवाल, व्यापारी (ग्रे शर्ट). सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असуваат. ब्राझील आणि अमेरिकेत विक्रमी उत्पादन झाल्यामुळे जागतिक स्तरावर उपलब्धता वाढली आहे. त्यातच भारत सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे परदेशातून स्वस्त सोयातेल मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. त्यामुळे देशांतर्गत तेल गिरण्यांची मागणी घटली आहे. जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनची मागणीही कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. बाजारात आवक नगण्य असतानाही दरातील घसरण थांबत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. लातूर हुन वैभव बालकुंदे रिपोर्टर; जालना हुन नितिश महाजन रिपोर्टर
0
comment0
Report
Advertisement
Back to top