Back
येवला नगरपरिषद चुनाव प्रचार तेज, भुजबळ परिवार के सक्रिय प्रचार से राजनीतिक उलटफेर
SKSudarshan Khillare
Nov 27, 2025 14:06:30
Yeola, Maharashtra
येवल्या नगरपरिषद निवडणूक 2025 चा प्रचार वेग घेत आहे. मंत्री छगन भुजबळ उपचारासाठी मुंबईत असताना त्यांच्या गैरहजेरीत भुजबळ कुटुंबातील सदस्यांनी येवल्यात तळ ठोकला आहे. संपूर्ण भुजबळ कुटुंबीय पायपीট करून राष्ट्रवादी व भाजप महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट…
विजवल्स
स्टार्ट P2C : प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे नाशिक
माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, विशाखा भुजबळ आणि शेफाली भुजबळ — हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून येवल्यात राहून कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत आहेत, घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या निवडणुकीत येवला राजकारणात उल्लेखनीय बदल दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीने येथे युती केली असून सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त प्रचार मोहीम सुरू केली आहे.
परंतु राज्यात भाजप आणि शिवसेना सत्ता सांभाळत असताना येवला नगरपरिषदेची निवडणूक मात्र या दोन्ही पक्षांमध्ये विरोधी आघाडीत लढली जात आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आणि नवे तणाव निर्माण झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या गैरहजरीचा विरोधक फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत
बाईट :-
1 माजी खासदार समीर भुजबळ,
2 आमदार पंकज भुजबळ,
3 शेफाली भुजबळ,
4 विशाखा भुजबळ.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 14:15:3762
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 27, 2025 14:08:4691
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 27, 2025 14:04:1774
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 14:03:4369
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 13:34:29169
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 13:22:48131
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 13:21:16127
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 13:15:4598
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 13:00:45196
Report
हिंजवाड़ी अंगनवाड़ी मामले में पूर्व सरपंच समेत मौजूदा सदस्य शिवनाथ जांभुळकर पर मामला दर्ज हो सकता है
KPKAILAS PURI
FollowNov 27, 2025 12:50:5561
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 12:50:0386
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 12:48:19134
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 12:30:4480
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 27, 2025 12:20:46139
Report