Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

यवला पुलिस ने 18 नायलॉन मांजा जब्त, चोरी-छुपे बिक्री पर कड़ा कदम

SKSudarshan Khillare
Dec 05, 2025 09:27:18
Yeola, Maharashtra
संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेला नायलॉन मांजा चोरीछुपे पद्धतीने विकला जात असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान येवला शहरातील नागडदरवाजा परिसरात छापा घालून इमरान इकबाल शेख याला 18 नायलॉन मांजाच्या ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आले दरम्यान नायलॉन मांजा चा वापर व विक्री करणाऱ्या विरोधात देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 05, 2025 10:19:24
Kalyan, Maharashtra:कल्याणात जलवाहिनी फुटल्याने शाळा सलग 3 दिवस बंद ठेवण्याची वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय परिणाम कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरातील मेट्रोच्या कामामुले केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे. त्यातच आता दुसरीकडे रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होतं आहे तसेच दुसरी कडे या परिसरातील के.सी. गांधी शाळाही सलग तीन दिवस बंद ठेवावी लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी के.सी. गांधी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 05, 2025 10:05:23
Dharashiv, Maharashtra:धाराशिव — छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड विजयानंतर तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अर्पण केलेली कवड्यांची पौराणिक माळ… आणि आई तुळजाभवानीने भवानी तलवार देताना दिल्याची लोकआख्यायिका! इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा संगम असलेली ही माळ आजही तानाजींच्या वंशजांकडे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता हीच माळ तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी आणावी, अशी मागणी जोर धरतेय. सिंहगडाच्या गडकोटावर तानाजींनी प्राण अर्पण केले… आणि त्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गळ्यातील कवड्यांची माळ तानाजींना अर्पण केली—अशी परंपरागत माहिती इतिहासात नोंदली आहे. तानाजींच्या वंशजांकडे ही माळ अजूनही जपली जात असल्याचे सांगितले जाते. आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना हीच माळ दिल्याची लोकआख्यायिका… म्हणून या माळेला धार्मिक आणि ऐतिहासिक—दोन्ही प्रकारचा अफाट मान आहे. “ही माळ म्हणजे मराठा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. तुळजापूर मंदिरात काही दिवसासाठी का होईना—दर्शनासाठी आणावी. हजारो भाविकांना ही परंपरा प्रत्यक्ष पाहता येईल.” Byte सुनील नागने,मराठा क्रांती मोर्चा “कवड्यांची माळ ही केवळ दागिना नाही… ती शिवछत्रपती आणि तानाजींच्या नात्याचं प्रतिक आहे. तुळजाभवानी परंपरेशी जोडलेली असल्याने तिचं सांस्कृतिक मूल्य प्रचंड आहे. संवर्धनासह सार्वजनिक दर्शन ही योग्य दिशा ठरेल.” BYTE सतीश कदम इतिहास तज्ञ भाविक आणि मराठा संघटनांकडूनही ‘इतिहास लोकांसमोर आला पाहिजे’ अशी मागणी सुरू आहे. राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पुजाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक परंपरा आणि शिवकालीन वारसा— या सर्वांचा संगम असलेली कवड्यांची माळ आता तुळजापूर मंदिरात आणावी, ही मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे भक्त-इतिहासप्रेमींचं लक्ष लागलंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 05, 2025 09:45:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात,या मागणीसाठी व्यापाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते, अशा अनेक गोष्टींमुळे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मात्र राज्य शासनाकडून व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी आज मार्केट यार्ड मधील सर्व व्यवहार बंद पाळत आंदोलन केलं आहे.
34
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 05, 2025 09:37:07
Ambernath, Maharashtra:परवानग्या अपूर्ण असतांनाही मलंगगडा वरील फ्युनिक्युलर सुरू ,व्हिडिओ झाला व्हायरल लोकार्पणाआधीच अनधिकृतरीत्या फ्युनिक्युलरचा वापर Anchor  अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगडा वरील फ्युनिक्युलर रेल्वे अधिकृत लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अद्याप शासकीय परवानग्या पूर्ण झाल्या नसताना फ्युनिक्युलरचे डबे हार-फुलांनी सजवून सुरु केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले समोर आले असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Vo सदर फ्युनिक्युलरची सुरक्षा तपासणी, तांत्रिक मान्यता तसेच अंतिम ऑपरेशन परवानगी मिळालेली नसताना ही ती ‘विशेष व्यक्तींसाठी’ सुरु करण्यात आल्याच चर्चा स्थानिकांमध्ये जोरात आहे. मलंगगड परिसरातील एका राजकीय नेत्यांच्या गुरूंच्या घरी सुरू असलेल्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाड गडावर ये - जा करण्यासाठी फ्युनिक्युलरचा प्रत्यक्ष वापर करण्यात आल्याच बोललं जातंय . शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता फ्युनिक्युलरचा वापर सुरू करणे हा थेट नियमबाह्य प्रकार असल्याने या कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या अशा सुविधांसाठी तांत्रिक तपासणी, सुरक्षा प्रमाणपत्र, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि संचालन परवानगी अनिवार्य असते. मात्र या सर्व प्रक्रियांना वळसा घालत फ्युनिक्युलर सुरू करण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. इकडे सर्व सामान्यांना फिनिक्युलर रेल्वेचा लाभ मिळत असताना फक्त काही राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांना ही सेवा कशी काय दिली जाते असा सवाल ही विचारला जातोय, चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
38
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 05, 2025 09:28:04
Nagpur, Maharashtra:नागपूरातील प्रवाशांना इंडिगो च्या विमानाने पुण्याला जायचे होते.. मात्र इंडिगो ने काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांना नागपूर - पुणे अशी इंडिगो ची फ्लाईट नियोजित होती.. मात्र ती फ्लाइट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नव्हती.. एक वाजता नंतर फ्लाइटने उड्डाण घेतले.. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो crew आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड करवली... हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही.. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाचे आत गोंधळ घातले, त्यानंतर त्यांनी हैदराबाद टर्मिनल वर बाहेर निघू दिले.. अजूनही नागपूरचे बरेचशे प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी हैदराबादला अडकून आहेत.. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हैदराबाद विमानतळावर सध्या वाराणसी वरून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या विमानाचे प्रवासीही पुण्याला न पोहोचता हैदराबादला अडकून पडले आहे.. हैदराबाद विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे....
160
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 05, 2025 09:15:42
Virar, Maharashtra:वसई विरार के वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गील्सन गोन्साल्विस को गिरफ्तार किया गया है। विरार नारिंगी स्थित रमाबाई इमारत दुर्घटना प्रकरण में यह कार्रवाई की गई है। गोन्साल्विस के 31 जनवरी को सेवानिवृत्ति होने से पालिका वर्तुळ में खलबली मच गई है। सरकारी कामकाज में निष्काळजीपन के कारण गिरफ्तारी हुई है। विरार पूर्वी नारंगी विजय नगर स्थित रमाबाई इमारत दुर्घटना प्रकरण में महत्त्वपूर्ण कारवाई हुई। त्रिमाहिने पहले ढह गई इमारत में 17 लोगों की मौत और 9 लोग गम्भीर रूप से घायल हुए थे। इस प्रकरण में मीरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय की अपराध शाखा 3 ने गिनती से सात व्यक्तियों को गिरफ्तार किया है।
94
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 05, 2025 08:30:20
153
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 05, 2025 07:17:43
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग- रवींद्र चव्हाण प्रेस मुद्दे- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए. देशात आहे राज्यात युतीचं सरकार आहे एक विचाराच सरकार असलं कि काय होत ते stateाला माहित आहे महायुतीच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय.. महायुतीने या राज्यातील जनतेसाठी काय केल त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे पावसाने जो कहर केल्या त्यासाठी 32 हजार कोटींच पॅकेज सरकारने जाहीर केल खरडून गेलेल्या जमिनीसाठी_sौर विषयासाठी वेगळ्या पद्धतीने काम केल मासेमारी व्यवसायाला कृषिचा दर्जा देण्यात आलाय शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी आमच्या सरकारने केल्या.. जलसंवर्धन बाबत सरकारने काम केल अनेक प्रलंबित प्रकल्पना चालणा मिळाली 37 हजार पेक्षा जास्त काम. सरकारने केली.. वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय शासकीय भरती सूरु झाल्या दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय.. वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय शासकीय भरती सूरु झाल्या दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय.. नागरिकांचा विकास व्हावा यासाठी सरकार कटीबद्द आहे गतिमान पद्धतीने काम करणाऱ्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय राज्याला एक नंबर करण्यासाठी आमचे नेते राबत आहेत. ऑन निवडणुका --- अतिशय जोमात निवडणुका झाल्या काही तांत्रिक करणामुळे प्रलंबित आहेत आरोप प्रतरोप होणं स्वाभाविक असत आम्ही महायुतीत सत्तेत एकत्र पणे काम केल राज्यातील आणि केंद्रातील सरकार 2029 पर्यंत सुरळीत चालला पाहिजे ही आमची धरणा आहे काही दिवसांपूर्वी जे घडलं एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली त्यावर विषय अधिक वाढवू नये जे घडलय त्यावर पडदा टाकावा कल्याण डोंबिवली मध्ये जे प्रवेश झाले त्यावर आक्षेप घेतले गेले त्याबाबत वरिष्ठ मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील आणि त्यावर पडदा टाकला जाईल येणाऱ्या काळात राज्याला गतिमान करण्यासाठी आम्ही काम करू केंद्रातलं सरकार राज्य सरकार सोबत आहे त्यामुळे सर्व योजना प्रकल्प सुरु राहतील ऑन सावंतवाडी राडा --- निवडणुका झाल्या कि सर्व विसरले आहेत महाराष्ट्राला शक्तिपीठ किती आवश्यक आहे ते आम्हाला माहित आहे feed live link
161
comment0
Report
Advertisement
Back to top