Back
महायुती ने एक साल पूरा किया, महाराष्ट्र में विकास के दावों से जनता हैरान
UPUmesh Parab
Dec 05, 2025 07:17:43
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग-
रवींद्र चव्हाण प्रेस मुद्दे-
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए. देशात आहे
राज्यात युतीचं सरकार आहे
एक विचाराच सरकार असलं कि काय होत ते stateाला माहित आहे
महायुतीच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय..
महायुतीने या राज्यातील जनतेसाठी काय केल त्यासाठी ही पत्रकार परिषद आहे
पावसाने जो कहर केल्या त्यासाठी 32 हजार कोटींच पॅकेज सरकारने जाहीर केल
खरडून गेलेल्या जमिनीसाठी_sौर विषयासाठी वेगळ्या पद्धतीने काम केल
मासेमारी व्यवसायाला कृषिचा दर्जा देण्यात आलाय
शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी आमच्या सरकारने केल्या..
जलसंवर्धन बाबत सरकारने काम केल
अनेक प्रलंबित प्रकल्पना चालणा मिळाली
37 हजार पेक्षा जास्त काम. सरकारने केली..
वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल
सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे
गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय
लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही
राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय
शासकीय भरती सूरु झाल्या
दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय..
वाढवण पोर्ट निर्मितीत पालघर जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता येईल
सौर ग्राम योजना सुरु झालेली आहे
गतिमान महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्राला एक नंबर करण्यासाठी आमचं सरकार काम करतय
लाडकी बहीण योजना बंद होईल असं विरोधक सांगत आहेत मात्र जो पर्यंत देवा देवा भाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही
राज्यभरात 45 हजार लोकांची पोलीस भरती झालीय
शासकीय भरती सूरु झाल्या
दूरदृष्ठी असलेला नेता कसा असतो ते देवेंद्रजिंनी आपल्या कामातून दाखवून दिलंय..
नागरिकांचा विकास व्हावा यासाठी सरकार कटीबद्द आहे
गतिमान पद्धतीने काम करणाऱ्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय
राज्याला एक नंबर करण्यासाठी आमचे नेते राबत आहेत.
ऑन निवडणुका --- अतिशय जोमात निवडणुका झाल्या काही तांत्रिक करणामुळे प्रलंबित आहेत
आरोप प्रतरोप होणं स्वाभाविक असत
आम्ही महायुतीत सत्तेत एकत्र पणे काम केल
राज्यातील आणि केंद्रातील सरकार 2029 पर्यंत सुरळीत चालला पाहिजे ही आमची धरणा आहे
काही दिवसांपूर्वी जे घडलं
एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली त्यावर विषय अधिक वाढवू नये
जे घडलय त्यावर पडदा टाकावा
कल्याण डोंबिवली मध्ये जे प्रवेश झाले त्यावर आक्षेप घेतले गेले त्याबाबत वरिष्ठ मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील आणि त्यावर पडदा टाकला जाईल
येणाऱ्या काळात राज्याला गतिमान करण्यासाठी आम्ही काम करू
केंद्रातलं सरकार राज्य सरकार सोबत आहे त्यामुळे सर्व योजना प्रकल्प सुरु राहतील
ऑन सावंतवाडी राडा --- निवडणुका झाल्या कि सर्व विसरले आहेत
महाराष्ट्राला शक्तिपीठ किती आवश्यक आहे ते आम्हाला माहित आहे
feed live link
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 05, 2025 07:53:410
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 05, 2025 06:33:2478
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 06:32:16138
Report
KJKunal Jamdade
FollowDec 05, 2025 06:31:33105
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 05, 2025 06:18:57176
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 05, 2025 06:02:44176
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:49:30101
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 05, 2025 05:48:55107
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 05, 2025 05:35:1398
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:33:4990
Report
MAMILIND ANDE
FollowDec 05, 2025 05:21:49174
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 05, 2025 05:21:01159
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 05, 2025 05:17:23132
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 05, 2025 05:05:42137
Report