Back
नागपूर-पुणे फ्लाइट हैदराबाद में उतरवाई गई, यात्री फँस गए
AKAMAR KANE
Dec 05, 2025 09:28:04
Nagpur, Maharashtra
नागपूरातील प्रवाशांना इंडिगो च्या विमानाने पुण्याला जायचे होते.. मात्र इंडिगो ने काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांना नागपूर - पुणे अशी इंडिगो ची फ्लाईट नियोजित होती.. मात्र ती फ्लाइट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नव्हती.. एक वाजता नंतर फ्लाइटने उड्डाण घेतले.. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो crew आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड करवली... हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही.. अखेरीस काही प्रवाशांनी विमानाचे आत गोंधळ घातले, त्यानंतर त्यांनी हैदराबाद टर्मिनल वर बाहेर निघू दिले.. अजूनही नागपूरचे बरेचशे प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी हैदराबादला अडकून आहेत.. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हैदराबाद विमानतळावर सध्या वाराणसी वरून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या विमानाचे प्रवासीही पुण्याला न पोहोचता हैदराबादला अडकून पडले आहे.. हैदराबाद विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 10:19:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 10:08:140
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 05, 2025 10:05:230
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 09:45:2334
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 05, 2025 09:37:0738
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 09:27:1853
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 05, 2025 09:15:4294
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 08:32:54145
Report
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 08:30:20153
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 05, 2025 07:53:41105
Report
UPUmesh Parab
FollowDec 05, 2025 07:17:43161
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 05, 2025 06:33:2478
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 06:32:16162
Report
KJKunal Jamdade
FollowDec 05, 2025 06:31:33136
Report