Back
येवला में रात की चोरी: 16 इकाइयां और 9 पाणी शुद्धिकरण इकाइयाँ गायब; नाकोड मॉल में पैठणी साड़ियाँ चोरी
SKSudarshan Khillare
Dec 06, 2025 07:33:47
Yeola, Maharashtra
येवला शहरातील नांदगाव रोड परिसरात असलेल्या नागरे इंटरप्राईजेस या दुकानावर मध्यरात्री चोरीची धाडसी घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून 16 गिरण्या आणि 9 वॉटर प्यूरीफायर्स असा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शहरातील फत्तेबूरुज नाका येथील नाकोड मॉलमध्ये देखील चोरट्याने चोरी करत करत पैठणी साड्यांचे रोख रक्कम चोरी केली आहे.शहरात दोन ठिकाणी रात्रीच्या सुमारास दुकाना फोडून चोरट्यांनी चोरी केली असून नक्कीच चोरट्यांचा परत एकदा सुळसुळाटक दिसून दिसून येऊ लागला आहे. या आधी काही दिवसांपूर्वी देखील एस एस मोबाईल देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 08:46:040
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 08:19:12123
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 08:15:1997
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:2269
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 08:07:47106
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 08:07:12126
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 06, 2025 07:54:3170
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 07:47:07Ratnagiri, Maharashtra:डॉ विवेक भिडे, अध्यक्ष कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते
93
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 07:36:23143
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:15:42207
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:02:26173
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 06, 2025 06:50:55130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 06, 2025 06:16:15151
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 06, 2025 06:16:00111
Report