Back
2022 में एकनाथ शिंदे के कदम से भाजपा सत्ता में, शिवसेना की युति मजबूत
TTTUSHAR TAPASE
Dec 06, 2025 07:54:31
Satara, Maharashtra
सातारा - 2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.आम्ही सत्ते मध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती त्यात पुढे काय होणार आहे,बहुमत होणार आहे का नाही,युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.मंगलप्रभात लोढा यांनी काल 2014 पर्यंत भाजप राज्यात तेवढी ताकदवान नव्हती असं वक्तव्य केलं होते या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 06, 2025 09:16:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 09:02:500
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 09:02:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 08:46:0459
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 08:19:12123
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 08:15:19118
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:22122
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 08:07:47144
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 08:07:12126
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 07:47:07Ratnagiri, Maharashtra:डॉ विवेक भिडे, अध्यक्ष कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते
93
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 07:36:23143
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 07:33:47152
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:15:42207
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:02:26173
Report