Back
Shiv Sena leader Ambadas Danve's byte triggers political stir, signaling elections
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 08:15:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
शिवसेना नेते अंबादास दानवे बाईट पॉइंटर
ऑन महाआरती.
- हिंदुस्थानच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे.कारण आज महापरिनिर्वाण दिन आणि प्रभू श्रीराम जिथे जन्मले तेथे मंदीत स्थापन झाले. यामुळे महत्वाचे आहे.
ऑन मत चोरी..
- मत चोरी ही देशातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. लोकशाहीत सर्वात मोठा अधिकार मतदानाचा आहे,आणि तोच चोरी होत असेल तर आवाज उठवावा लागेल. कुणीही आवाज उठवला तर त्यामागे सहभागी होणे गरजेचे आहे...
ऑन हापूस आंबावर गुजरात दावा...
- कोकणाचा , रत्नागिरीचा हापूस आंबा हा महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे. गुजरातचा आंबा म्हणतात हा नवीनच काही होत आहे.. हापूस हा कुठला आहे हे कुणाला सांगायची गरज नाही.
शिंदेंचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री कार्यक्रमाला गैरहजर.
- शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री असताना पालकमंत्री असले पाहिजे. कारण शिष्टाचार महत्वाचा असतो. कार्यक्रमाला एखादा आमदार आला नाही, किंवा येऊ शकले नाही.ते समजू शकते मात्र शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री यांना यायला पाहिजे होते.
ऑन भाईंदर मध्ये मांसाहारी असल्याने घर नाकारलं.
- कोणी शाकाहारी असेल, कुणी मांसाहारी असेल ते ज्याचा त्याचा अधिकार.आम्ही याबत अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारला यात इंटरेस्ट दिसत नाही.
ऑन महापौर वाद...
- बाजारात तुरी.... अशी म्हण आहे. बाजारात तुरी असताना यांचा महापौर बसणार नाही. जन्मांत यांचा महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचारांचा महापौर बनणार...
ऑन लोढा.
- लोढा हे बिल्डर आहे. सर्व धंदे लपविण्यासाठी लोढण्याचा मुख्यंत्र्यांची चपळुसी करावी लागते...
ऑन वृक्षतोडी
- मंदिरावर वृक्षाचं चित्र आहे. अश्यात तपोवनातील सर्वभूमी नष्ट करण्याचे काम सुरू आहे. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. सर्वजण या वृक्षतोडीच्या विरोधात आहे.
ऑन हर्षवर्धन जाधव प्रवेश वाद.
- मी माझ्या मनाने कोणतीही गोष्ट करीत नाही, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व होत असते. ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करणे माझे काम आहे. उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव दोघेही मातोश्रीवर भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली मला माहिती नाही. खैरे साहेबापेक्षा उद्धव ठाकरेंचं मत महत्वाच्या....
ऑन निवडणुका...
- निवडणुका जानेवारीच्या आत कराव्याच लागणार आहे.....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 06, 2025 09:16:040
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 09:02:500
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 09:02:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 08:46:0459
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 08:19:12123
Report
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:22122
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 08:07:47144
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 08:07:12126
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 06, 2025 07:54:3170
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 07:47:07Ratnagiri, Maharashtra:डॉ विवेक भिडे, अध्यक्ष कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते
93
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 07:36:23143
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 07:33:47152
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:15:42207
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:02:26173
Report