Back
अमरावती से नया अकोला: काँग्रेस अभिवादन रैली में मुकुल वासनिक की सहभागिता
ADANIRUDHA DAWALE
Dec 06, 2025 06:50:55
Amravati, Maharashtra
अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेसची अभिवादन रॅली; खासदार मुकुल वासनिक रॅलीत सहभागी. गेल्या चार वर्षापासून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती ते नया अकोला पर्यंत काँग्रेस पक्षाच्यावतीने भव्य अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात येते. यंदाही या अभिवादन रॅलीचा आयोजन करण्यात आला असून या रॅलीध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार मुकुंद वासनिक सहभागी झाले आहे. नया अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने या अभिवादन रॅलीला विशेष महत्त्व आहे. या रॅलीमध्ये मला सहभागी होता आलं हे माझं भाग्य आहे. बाबासाहेबांनी दिलेली घटना ही फार मोलाची आहे आणि आमच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत ही राज्यघटना आम्ही सुरक्षित ठेवू असं मुकुल वाचले म्हणाले आहे. या अभिवादन रॅलीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यासह अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले आहे. बाईट मुकुल वासनिक, काँग्रेस नेते व खासदार. बाईट : यशोमती ठाकूर माजी मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 06, 2025 08:10:220
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 08:07:4764
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 08:07:1257
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 06, 2025 07:54:310
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 06, 2025 07:47:07Ratnagiri, Maharashtra:डॉ विवेक भिडे, अध्यक्ष कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते
34
Report
UPUmesh Parab
FollowDec 06, 2025 07:36:2317
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 07:33:4770
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:15:42171
Report
AKAMAR KANE
FollowDec 06, 2025 07:02:26161
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 06, 2025 06:16:15151
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 06, 2025 06:16:00111
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 05:35:24132
Report
PNPratap Naik1
FollowDec 06, 2025 05:31:01195
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 06, 2025 04:31:49191
Report