Back
गैस टंचाई के बीच येवला के कारिगर ने ऑईल-चालित शेगड़ी से होटल उद्योग को राहत दी
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 08:18:17
Yeola, Maharashtra
राज्यात सध्या व्यावसायिक गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांवर मोठं संकट आलं आहे. मात्र येवला शहरातील एका कारागिराने भन्नाट देशी जुगाड शोधून काढला आहे. ऑईलवर चालणारी शेगडी तयार करत त्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. पाहूया खास रिपोर्ट. सध्या सर्वत्र व्यावसायिक गॅसची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल बंद करण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी एक अनोखा देशी जुगाड केला आहे. त्यांनी ऑईलवर चालणारी शेगड़ी तयार केली असून सध्या ही शेगडी चर्चेचा विषय ठरत आहे. या शेगडीची खासियत म्हणजे ती टाकावू ऑईलवर चालते आणि त्यावर हॉटेलमधील जवळपास सर्व पदार्थ सहज बनवता येतात. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांसाठी ही शेगड़ी वरदान ठरत आहे. गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी या शेगडीचे स्वागत केले असून कमी खर्चात पर्याय उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. गॅस टंचाईच्या काळात येवला शहरातील या कारागिराचा देशी जुगाड अनेक हॉटेल व्यवसायिकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा ठरताना दिसत आहे. सुदर्शन खिल्लारे, येवला नाशिक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:4377
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:2946
Report
MAMILIND ANDE
FollowMar 15, 2026 10:39:2417
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 10:35:21110
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 10:34:2582
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 15, 2026 10:04:14153
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:50176
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:19106
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:05:40139
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 09:03:33181
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 08:54:26187
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:53:48137
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:47:49275
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 08:47:26240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 08:47:16157
Report