Back
नांदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य का 40वां वर्षगाँठ, वनदर्शिका का प्रकाशन
SKSudarshan Khillare
Feb 20, 2026 09:05:09
Niphad, Maharashtra
नाशिकच्या निफाड तालुक्यातील प्रसिद्ध व राम सर दर्जा प्राप्त असलेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात ४० वर्धापन दिनानिमित्त वन्यजीव विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले येवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी एक मार्च रोजी होणाऱ्या अभयारण्याच्या ४० व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे निमंत्रणही मंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले वनदर्शिकेमध्ये देशी व विदेशी तसेच विविध रंगीबेरंगी पक्ष्यांची आकर्षक छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत ही छायाचित्रे पाहून मंत्री छगन भुजबळ यांनी अभयारण्याच्या जैवविविधतेचे कौतुक करत पक्षी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास असून पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या दृष्टीने राज्यातील एक प्रमुख अभयारण्य म्हणून ओळखले जाते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 20, 2026 10:20:030
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:18:540
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 20, 2026 10:08:430
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 20, 2026 10:06:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 20, 2026 10:06:070
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 20, 2026 09:38:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 20, 2026 09:15:480
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 09:15:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 20, 2026 08:33:210
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 20, 2026 08:32:130
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 20, 2026 08:03:560
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 20, 2026 08:03:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 20, 2026 07:55:140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 20, 2026 07:45:430
Report