Back
नाशिक में पानी से झेंडू फूलों की कीमतों में भारी गिरावट, दिवाली बाजार पर असर
YKYOGESH KHARE
Oct 02, 2025 08:34:45
Nashik, Maharashtra
नाशिक जिल्ह्यात ३०० हेक्टरवरीलझेंडूच्या फुलांच्या बागा पाण्याखाली आल्याने शेत शिवारातील ७० टक्के फुले सडली. फुलांचा दर्जा घसरल्याने यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर गतवर्षाच्या तुलनेत झेंडूचे दर तिपटीने घटले असून चार किलोचे क्रेट १५० ते २०० रुपयांना मिळत आहे.
येणाऱ्या दिवाळी सणाला मात्र झेंडूच्या बाजाराला महागाईची झळ बसणार आहे. कारण दिवाळीसाठी झेंडूची फुलवलेली बाग अद्यापही पाण्याखाली आहे. गेल्यावर्षी चार किलोच्या क्रेटला ४५० ते ६०० रुपयांपर्यंत दर होता. तो यंदा निम्म्यावर आला.
यामुळेदेखील दर घसरले
नाशिकचा फुल बाजार राज्यात प्रसिद्ध असून नाशिकची फुले सुरत, बडोदा, मुंबई, इंदौर भोपाळ येथील बाजाराला सुगंध देतात. परंतु ३०० टन फुले ओली झाल्याने स्थानिक पातळीवरच त्याची विक्री होत आहे. परिणामी बाजारात मालाची आवक वाढली आणि दर घसरले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 02, 2025 10:50:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 10:30:120
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 02, 2025 10:24:060
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 10:23:461
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 10:16:550
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 10:16:110
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 10:15:490
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 02, 2025 10:00:570
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 02, 2025 10:00:430
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 02, 2025 09:55:060
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 09:21:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 02, 2025 09:03:260
Report
0
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 02, 2025 08:30:460
Report