Back
Nandurbar में तीव्र बारिश से फसलों को भारी नुकसान, किसान मदद की मांग उठे
PPPRASHANT PARDESHI
Oct 02, 2025 10:16:11
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका पपई, मिरची, कापूस, मका, केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात खासदार गोवाल पाडवी यांनी पाहणी केली. सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशीआहाणी करत पाडवी यांनी सरकारावर गंभीर आरोप केले. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत असून मागील नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई ही अनेक शेतकऱ्यांना भेटली नसून अनेक शेतकरी अजूनही वंचित आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट आले असताना ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार कायद्यातील पळवाटा शोधत आहे सरकारने आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून बळीराजाला जगण्यासाठी कर्जमाफी करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी खासदार गोवाल पाडवी यांनी केली आहे. यावेळी माजी मंत्री के सी पाडवी, राजेंद्रकुमार गावित कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 03, 2025 16:45:440
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 03, 2025 15:51:394
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 15:05:031
Report
ABATISH BHOIR
FollowOct 03, 2025 15:04:140
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 03, 2025 14:32:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 14:32:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 03, 2025 14:30:550
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 03, 2025 13:50:290
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 03, 2025 13:17:045
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 03, 2025 13:03:580
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 03, 2025 12:31:070
Report
0
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 03, 2025 12:05:450
Report
AKAMAR KANE
FollowOct 03, 2025 12:05:290
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 03, 2025 11:48:541
Report