Back
नाशिक महापालिका के 39 प्रभाग, 122 नगरसेवक; जनवरी में चुनाव संभव
SGSagar Gaikwad
Oct 07, 2025 03:32:42
Nashik, Maharashtra
जुन्या रचनेप्रमाणेच 39 प्रभाग; निवडून येणार १२२ नगरसेवक
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २०१७ मधील म्हणजेच नऊ वर्षे जुन्या प्रभागरचनेलाच राज्य निवडणूक आयोगाने अंतिमतः मंजुरी देण्यात आलीये... आता पुढील दोन दिवसांमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण तसेच प्रवर्गनिहाय खुला आणि स्त्री आरक्षण सोडतीचा कार्यक्रमदेखील जाहीर होणार आहे. महापालिकेचे ३१ प्रभाग असून त्यामध्ये २९ प्रभागांमधून प्रत्येकी ४ तर २ प्रभागांमधून प्रत्येकी ३ नगरसेवक निवडून येतील.. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारीत महापालिका निवडणूक होऊ शकते. त्यानुसार महापालिकेने गेल्या महिन्यात प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम अहवाल पाठविल्यानंतर काल अंतिम प्रभागरचना जाहीर झालीये.. यात ९ वर्षे जुने प्रभाग 'जैसे थे' असून हद्द निश्चितीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली आहे. २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 05:21:100
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:300
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
KJKunal Jamdade
FollowOct 07, 2025 04:34:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 04:00:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:50:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:49:512
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:48:480
Report