Back
कळवण के नाकोडे छात्रावास के विद्यार्थियों का कार्यालय पर विरोध प्रदर्शन, बदलाव की मांग
VNVishal Nagesh More
Dec 12, 2025 09:38:23
Malegaon, Maharashtra
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या नाकोडे येथील शासकीय विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज प्रकल्प कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढत असंतोषाची जाहीर भावना व्यक्त केली. वस्तीगृहात गेल्या अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे, अयोग्य पद्धतीने बनवलेले आणि दुर्गंधीयुक्त जेवण देण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना दररोज अंडी, केळी, दूध यासारखा पोषक अन्न पुरवठा करणे बंधनकारक असतानाही हा अन्न पुरवठा नियमितपणे मिळत नसल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मोर्चाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना लिखित निवेदन देत "आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष बदल हवा" नाहीतर आम्ही आमरण उपोषण करणार असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 03, 2026 14:01:490
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 03, 2026 13:30:580
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 13:01:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 12:51:300
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 12:01:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
