Back
नागपुर के मानसिक अस्पताल के चिकित्सा अधीक्षक निलंबित: प्रशासनिक नियंत्रण पर सवाल
AKAMAR KANE
Mar 18, 2026 05:47:06
Nagpur, Maharashtra
नागपूर
- नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमने निलंबित
- प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण नसल्याचा गंभीर ठपका
- आरोग्य विभागाकडून निलंबनासोबत विभागीय चौकशीचे आदेश
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आकस्मिक भेटीनंतर कारवाई
- मनोरुग्णालयातील त्रुटींवर मंत्र्यांनी उपस्थित केले होते प्रश्न, चौकशी अहवालात कामकाजात गंभीर त्रुटी आढळल्याचे निष्कर्ष
- आरोग्य उपसंचालक डॉ. श्रीकांत शंभरकर यांच्याकडून होणार विभागीय चौकशी, १६ मार्च रोजी निलंबनाचा आदेश जारी
- निलंबनानंतर विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू होणार, निलंबन अन्यायकारक असल्याचा डॉ. हुमणे यांचा दावा
- रुग्णांसाठी विविध सुविधा आणि कामांसाठी प्रस्ताव पाठवल्याचा दावा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 06:48:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 06:34:17797
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 18, 2026 06:30:51882
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 18, 2026 06:24:231000
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 06:22:181012
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 06:16:051008
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 06:00:09Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका स्टील आधारीत उद्योगाला ही बसला आहे, लोखंड मजबूत करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करावी लागते, त्यानंतर हे स्टील कारखान्याच्या बेल्ट साठी वापरतात, त्यासाठी एलपीजी गॅस ची गरज असते मात्र गॅस मिळत नसल्याने कारखाना ठप्प झाला आहे, अशाच एक कारखान्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिजिधी विशाल करोळे यांनी...
1024
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 05:47:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका ऑटोमोबाइल इंडस्ट्री ला बसला आहे गॅस नसल्याने काम ठप्प झाले आहे, पॉवडर कोटिंग और पैंटिंग साठी गॅस महत्त्वाचा आहे त्यामुळं या पार्ट्स वर प्रक्रिया करणारे कारखाने ठप्प झाले आहेत, परिणामी गाड्या च्या उद्योगांना सुटे भाग पुरवणे कठीण होईल आणि काम बंद पडेल, अशाच एक कंपनीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
987
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 05:45:451047
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:461026
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:261098
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:371072
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 05:17:331095
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:111025
Report