Back
सीसीटीवी में कैद: शहर में रोज 5–6 दोपहिया चोरी
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:10:04
Nashik, Maharashtra
पाच मिनिटांत दोन दुचाकींची चोरी सीसीीटीत कैद झाली. शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीस जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच जुने नाशिक येथील गर्दीच्या चौक मंडई परिसरातून नागरिकांच्या समोरूनच दोन चोरट्यांनी तीन महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली दुचाकी चोरी करून नेली. यानंतर त्याच दुचाकीचा वापर करून राजीव गांधी भवन समोरील सुयोजित बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरीस गेली. ही दुचाकी नंतर कॉलेज रोड मार्गे डॉन बॉस्कोच्या पुढे नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चोरी केलेल्या दुचाकी काही दिवस वापरात ठेवून नंतर त्या दुसऱ्या ठिकाणी टाकून देणे किंवा नवीन नंबरप्लेट लावून वापरण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मूळ मालकांना वाहने परत मिळण्याची शक्यता कमी होत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 18, 2026 06:49:220
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 18, 2026 06:48:390
Report
PNPratap Naik1
FollowFeb 18, 2026 06:48:140
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 18, 2026 05:37:530
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 18, 2026 05:37:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 18, 2026 05:35:260
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 18, 2026 05:35:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 18, 2026 05:34:370
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:33:350
Report
WJWalmik Joshi
FollowFeb 18, 2026 05:31:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 18, 2026 05:31:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 18, 2026 05:18:300
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 18, 2026 05:02:270
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 18, 2026 05:02:070
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 18, 2026 05:01:050
Report