Back
शिंदे और पंकजा मुंडे की प्रचार सभाओं से संभाजी नगर में चुनावी माहौल गर्म
VKVISHAL KAROLE
Feb 02, 2026 02:45:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
जिल्हा परिषद प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय, संभाजी नगरात आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही मात्र आजपासून सुरुवात होतेय, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजी नगरच्या कन्नडमध्ये प्रचार सभा घेणार आहेत तर पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजी नगरात दिवसभरात पाच पेक्षा जास्त सभा घेणार आहेत तर उद्यापासून चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा छत्रपती संभाजीं नगर जिल्ह्यात सभांचा धडाका लावणार आहे त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रणधुमाळीला वेग आला आहे असे म्हणता येईल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 05:31:280
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 07, 2026 05:31:130
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 07, 2026 05:30:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 05:08:020
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 07, 2026 05:04:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 07, 2026 04:49:360
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 07, 2026 04:49:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 07, 2026 04:49:070
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 04:48:46Sangli Miraj Kupwad, Maharashtra:भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी आईसह पडळकरवाडीत केलं मतदान आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी मतदान केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या आईसह जाऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 07, 2026 04:46:460
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 07, 2026 04:31:440
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 07, 2026 04:31:060
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 07, 2026 04:20:140
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 07, 2026 04:19:240
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 04:18:360
Report