Back
भुजबळ के सच: विमान हादसा, स्टिंग ऑपरेशन और सुरक्षा के बड़े सवाल
SKSudarshan Khillare
Feb 19, 2026 07:50:13
Yeola, Maharashtra
येवला (नाशिक).... मंत्री छगन भुजबळ बाईट पॉइंटर मंत्री छगन भुजबळ on भुजबळांच्या विमानात बिघाड.. अनुभव महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते... धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचे होते बायकर विमानात आणि सगळे बसलो विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाले धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणार.. डॅशबोर्ड दोन्ही स्क्रीन बंद झाले... मध्येच बंद झाले असते तर लँडिंगला प्रॉब्लेम झाला असता... ताबडतोब उड्डाण रद्द केले... तुमच्या इंजिनियर ला बोलून काय असेल ते करा तोपर्यंत थांबा तुम्ही... गाडीने येवल्याला पोचलो... इंजिन मध्ये काही वेळा असे प्रॉब्लेम होतात... मंत्री छगन भुजबळ on वाहतूक कोंडी चा धुळे येथून येतांना फटका, धुळे -मालेगाव-चांदवड-लासलगाव मार्गे येवल्यात यावे लागले खर आहे अधिवेशन काळामध्ये राज्यातील ॲडिशनल डीजी हे वाहतुक संदर्भात त्याचे व्यवस्थापन ते करतात... त्या संदर्भात मी मुंबईला मिटिंग घेतोय... येवल्याला आपण बायपास करतो... ज्या ठिकाणी वाहतुक कोंडी होते त्या ठिकाणी जास्त पोलीस फोर्स लावी लागेल... जनतेतून कार्यकर्त्यातून वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतील... एवढे पोलीस मिळणार नाही... बायपास रस्ते होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक कशी स्मूथ होईल त्यासाठी बघू... कन्नड घाटात रस्त्याचे काम चालू असलेले वाहतुकीकडून मिळवली आहे... आपल्याला वाहतूक कशी सुलभ करता येईल त्यासाठी प्रयत्न करू... मंत्री छगन भुजबळ on मंत्रालयातील स्टिंग ऑपरेशन जे लाच घेत होते त्यांना अटक झाली आहे... गृहमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात... त्याच्यामध्ये कोण कोण आहे पाहिलं पाहिजे... मंत्री महोदयांनी सांगितले की मला काही कल्पना नाही... मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे असे झिरवळ यांनी सांगितले... मन्त्रालयात अनेक जण येत असतात त्याबाबत मंत्र्यांना कल्पना नसते... बाहेर जाऊन काही न काही उद्योग करत असतात... याच्यावर गृह मंत्रालयाचे कडक लक्ष... मंत्री छगन भुजबळ on विमान अपघातात पायलेट ब्लॅकमेल, विमान अडळले - रोहित पवार शंका कोणीही किती काही शंका निर्माण केल्या... माझे म्हणणे इतकेच आहे की शंका पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात... सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली... गृहमंत्री अमित शहा यांना सांगतो की तुम्ही पण चौकशी करा... ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणा माहिती दिली पाहिजे... त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल... मंत्री छगन भुजबळ on ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही - जय पवार ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे... स्पोर्ट एवढे झाले आगीचा प्रादुर्भाव एवढा होता थोडसं ते खराब झालं असेल... प्रफुल पटेल यांचे काल मी थोडे ऐकले... अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रण आहे... ब्लॅक बॉक्स मधली जे गुड आहे ते काढू शकते... सगळ्या बाजूने प्रयत्न करू आपण... राज्य व भारत सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहे... कोणाच्या काही चुका आहे... मुद्दामून कोणी काही केलं का हा एक भाग आहे... दुसरा भाग पायलेट ने काही चूक केली का... विमानामध्ये रडार मध्ये काही चुका झाल्या... दोन्ही मार्गाने चौकशी होईल... मंत्री छगन भुजबळ on विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदी अमोल कोल्हे यांची निवड होणार असल्याचा रोहित पवार यांचा दावा ज्यांच्या बरोबर ठरवलं असे ते म्हणतात पण अजितदादांनी आम्हाला काही सांगितले नाही... असं काही ठरलं हे आम्हाला माहिती नाही... आमच्या पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतला आहे त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे... आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहे त्यांच्याशी बोलावे... नवीन उपमुख्यमंत्री आहेत त्या ठरवतील... विलीनीकरण झालं सुद्धा नाही त्या अगोदर कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा करून टाकलं होतं... त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार ही ठरलं असेल... राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार ही ठरला असेल... कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय बोलणार... मंत्री छगन भुजबळ on एकविसाव्या दिवशी अजितदादांच्या घटनेचे सत्य अद्याप बाहेर आले नाही - रुपाली पाटील सत्य बाहेर येईलच... त्या विमानात काय झाले सांगणारे कोणीही जिवंत नाही... यंत्रणा विमान कुठून आले... काय झाले पेट्रोल किती भरले होते... काय चूक झाली असेल... ब्लॅक बॉक्स थोडं खराब झालेला.. त्याच्यातून गोष्टी बाहेर पडतील... हा काही मोटरीचा अपघात नाहीये... आपल्या लक्षात ताबडतोब येईल की हा काही अपघात ओव्हरटेक करताना झाला... हो अचानक झालेला अपघात आहे... गेल्या वर्षी अहमदाबादचा अपघात झाला यात दोनशे अडीचशे लोक ठार झाले... अजून त्याचा पूर्ण अहवाल येतोय... हा सुद्धा लवकरच आव्हान होईल त्यात शंका कुशंका निरसन होईल... कॅप्टनची चूक असेल तर त्याला आता काहीच करता येणार नाही... का कंपनीची काही चूक आहे ते पाहिलं पाहिजे... जे कोणी असेल त्याच्यावर कारवाई होईल... मंत्री भुजबळ On रोहित पवार Z प्लस सुरक्षा_rohit_pawar_z_plus सुरक्षा_रोहित_pawar_ Z_plus_rohit_pawar टक्कर सुरक्षा परखड विचार ... कांदा दर कोसळलेले अधिवेशन सुरू होतेय, तिथल्या खासदारांनी आग्रहाची मागणी केली तर सरकारला ऐकावे लागेल.. राज्यसभा, लोकसभा येथील खासदारांनी एकत्रित मागणी केली पाहिजे.. पण तशी मागणी झालेली अजून दिसत नाही.. आम्ही पत्र देऊन पाठपुरावा केला आहे.. मका संदर्भातही आम्ही पाठपुरावा केला आहे... आमचे प्रयत्न सुरू आहे... मंत्री भुजबळ On लाडकी बहीण योजना सरकारचे पैसे आहे कुठेही जाणार नाही.. अधिवेशन दोन दिवसांवर आल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.. पुरवणी मागणी येतील, चर्चा होतील.. कदाचित पुढे अधिवेशनात काही तरतुदी असतील बजेटमधील काही तरतुदी असतील मंत्री भुजबळ व शिवनेरी किल्ला चेंगरा चेंगरी sequence... मंत्री भुजबळ On खासदार कोण होणार.. प्रत्येक पक्ष त्याची शक्ती लावेल.. निवड बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतील.. नाही झाली तर निवडणुका होतील... पवार साहेब, काँग्रेस आणि उद्धवजी ठाकरे सगळे एकत्रित आहे..तिघे एकत्रित झाले तर पवार साहेबांना सोपे होईल...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 19, 2026 09:23:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:07:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:03:46Nagpur, Maharashtra:Noida से भेजा गया. Zee News से बताया गया था. डॉ वसंत खळतकर (On Hidden sugar in packed food).
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 19, 2026 09:03:130
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 09:02:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 19, 2026 08:09:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 19, 2026 08:05:060
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 19, 2026 08:02:310
Report
AKAMAR KANE
FollowFeb 19, 2026 08:01:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 19, 2026 08:00:460
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 19, 2026 07:53:240
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 07:52:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 19, 2026 07:34:480
Report