Back
8 महीने से फरार आरोपी अंबड़ पुलिस के कब्जे में, धोखाधड़ी में गिरफ्तार
SGSagar Gaikwad
Feb 05, 2026 03:18:35
Nashik, Maharashtra
८ महिन्यांपासून फरार सराईत आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात...
नाशिक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यांत ८ महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी अखेर जाळ्यात अडकला आहे. पाईपलाइन रोड परिसरातून त्याला अटक करण्यात आली हेमंत आहेर या तरुणाने बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने मित्र प्रतिक सोनटक्के याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्याला क्रोमा शोरूममध्ये नेऊन त्याच्या नावावर ७५ हजारांचा अॅपल मोबाईल आणि १५,५०० रुपयांचा मोबाईल फायनान्सवर घेतला.मात्र मोबाईल स्वतःजवळ ठेवून त्याचा बॉस सुमित देवरे हा पैसे देण्याचे आश्वासन देत गायब झाला. फायनान्सचे हप्तेही भरले नाहीत आणि फसवणूक झाली.या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि आरोपी सुमित संजय देवरे हा फरार होता.अंबड गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाईपलाईन रोड, गंगापूर येथे सापळा रचण्यात आला आणि दुपारी साडेतीन वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले.आरोपीवर याआधीही मुंबई नाका, गंगापूर आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 11, 2026 12:38:120
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 11, 2026 12:35:360
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 11, 2026 12:03:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 11, 2026 12:00:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 11, 2026 11:49:030
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 11, 2026 11:37:240
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 11, 2026 10:57:150
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 11, 2026 10:34:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 11, 2026 10:21:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 11, 2026 10:06:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 11, 2026 10:06:370
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 11, 2026 10:05:280
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 11, 2026 10:05:150
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 11, 2026 10:04:040
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 11, 2026 10:00:230
Report