Back
भांडुप के पानी में बिजली से दीपक पिल्लई की मौत; महावितरण अधिकारी के खिलाफ FIR
APAMOL PEDNEKAR
Oct 17, 2025 14:49:51
Mumbai, Maharashtra
मागील महिन्यात भांडुप च्या एलबीएस मार्गावर रस्त्यावर भरलेल्या पाण्यात विजेचा धक्का बसून १७ वर्षीय दीपक पिल्लई या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या पाण्यात वीजप्रवाहीत असल्याची माहिती स्थानिकांनी महावितरण ला दिलेली असताना हि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने हा मृत्यू झाला होता. याबाबत भांडुप पोलिसांनी सखोल तपास करीत या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी संतोष रुद्र शेट्टी आणि विकास कैलास जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जेव्हा हि घटना घडली तेव्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते आणि यातच महावितरणची वायर खुल्या असल्याने त्यात वीजप्रवाहीत झाली होती. हे समजताच स्थानिक दुकानदारांनी महावितरण शी संपर्क या बाबत तक्रार केली होती. मात्र कोणत्याही उपायोजना करण्यात आल्या नाहीत. अश्यात जेव्हा क्लास वरून दीपक घरी परतत असताना त्याला इथे विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या पप्रकरणी भांडुप पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती, मात्र सखोल तपास करून या प्रकरणी आता दोन महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविन्यात आला आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 14:00:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 13:54:150
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 18, 2025 13:31:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 13:04:080
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 13:00:450
Report
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 12:26:581
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:491
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:410
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 18, 2025 12:01:230
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 18, 2025 11:45:550
Report
ABATISH BHOIR
FollowOct 18, 2025 11:13:260
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 18, 2025 11:12:330
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 18, 2025 11:06:480
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 18, 2025 11:01:350
Report