Back
लातूर-नांदेड मार्ग पर तीन वाहनों के भिड़ंत में एक परिवार की मौत, सात घायल
SMSATISH MOHITE
Oct 18, 2025 13:31:24
Nanded, Maharashtra
तीन वाहनामध्ये झालेल्या अपघातात मुलगी बघण्यासाठी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. तर सात जन गंभीर जखमी झाले. नांदेड नागपूर राष्ट्रीय महार्गावर हदगाव तालुक्यात हा अपघात घडला. लातूर येथील देगुरे कुटुंब सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोज साठी मुलगी बघण्यासाठी चंद्रपूरला जात होते. मनोज स्वतःच गाडी चालवत होता. हदगाव शहारापासून 8 किलोमीटर असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी फिरणाऱ्या जे सी बी आणि नांदेडकडून आर्णीकडे जाणाऱ्या आयचर टेम्पोमध्ये आणि देगुरे कुटुंबाच्या गाडीमध्ये विचित्र अपघात घडला. ही तिन्ही वाहने एकाच दिशेने जात असताना हा भीषण अपघात घडला. यात गाडी चालवणारा मनोज आणि त्याची बहीण मंजुषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर देगुरे कुटुंबातील सात जन आणि आयचर टेम्पो चालक असे आठ जन गंभीर जखमी झाले. जखमीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे लातूर मधील देगुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 17:15:363
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 17:01:311
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 16:30:126
Report
ABATISH BHOIR
FollowOct 18, 2025 16:00:340
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 15:16:571
Report
MKMohammad Khan
FollowOct 18, 2025 14:49:429
Report
MKManoj Kulkarni
FollowOct 18, 2025 14:00:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 18, 2025 13:54:154
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 13:04:084
Report
AKAMAR KANE
FollowOct 18, 2025 13:00:451
Report
2
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 18, 2025 12:26:584
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:491
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 18, 2025 12:04:411
Report