Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जरांगे का आरोप: धनंजय मुंडे के साथ घातपात की साजिश, नार्को टेस्ट की मांग

NMNITESH MAHAJAN
Feb 05, 2026 10:35:58
Jalna, Maharashtra
जालना :ब्रेकिंग धनंजय मुंडे,अमोल खुणे आणि माझ्यासह पाच जणांची नार्को टेस्ट करून माझ्या रचलेल्या घातपाताच्या कटात दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अमोल खुणेने दिलेला नार्को टेस्ट करण्याचा अर्ज मंजूर करून न्यायालयापुढे ठेवा-जरांजेगा मनोज जरांगे यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी जरांगे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या-जरांगे माझा घातपात करायला परळीच्या छक्क्याला मोकळं मैदान पाहिजे,त्यामुळे माझी सुरक्षा काढून घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकाकडे केली-जरांगे अमोल खुणे हा काही धुतल्या तांदळाचा नाही-जरांगे अमोल खुणेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन धनंजय मुंडे माझ्या घातपाताचा कट रचला तू मला मारायला ये,क्षत्रिय मराठा काय असतो ते दाखवतो,कॉल रेकॉर्डिंग व्हायरलवर जरांगे यांची प्रतिक्रिया अँकर :माझ्या घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने अर्ज देऊन माझ्यासह त्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे त्यामुळे त्याचा नार्को टेस्ट करण्याच्या मागणीची अंमलबजावणी करा, नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयापुढे अर्ज मंजुरीसाठी ठेवा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्याच्या पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.अमोल खुणेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन धनंजय मुंडे माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.माझ्या जीवाला धोका आहे हे खरं आहे तरीही माझी सुरक्षा काढून घ्या अशी मागणी पोलीस अधिक्षकाकडे केल्याचं जरांगे म्हणाले.तू एका बापाचा असशील तर मला मारण्यासाठी ये तुझे बोटंही परत जाऊ देणार नाही असा ईशारा जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना दिलाय.दरम्यान घातपात Prकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांनी केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 16:30:11
Khed, Maharashtra:Feed 2C Slug: Khed Temple Co Rep'Hemant Chapude(Khed) ब्रेकिंग न्युज भिमाशंकर पुणे... ज्योतिर्लिंग भिमाशंकर मंदिर हे विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने तीन महिने भाविकांना दर्शनासाठी बंद असताना ही भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हेलिकॉप्टरने भिमाशंकर या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झालाय मात्र याबाबत आम्हाला कुठली ही माहिती नसून आमच्याकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही असं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी झी २४ तास प्रतिनिधींशी दूरध्वनी वरून संवाद साधताना म्हटलंय तर या प्रकरणाच्या चौकशी चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आता प्रांत अधिकाऱ्यांना दिले असल्य असून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हि जिल्हाधिकाय्रांनी दिलेत.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
174
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 15:46:02
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील अंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर निवासी विद्यालयात 120 विद्यार्थी शिक्षण घेत असून या निवासी विद्यालयाला आता एलपीजी गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे तसेच मुलांना भाजी पोळी ऐवजी खिचडी भात खाऊ घालावा लागत आहे शाळेला एलपीजी सिलेंडर मिळवण्यात अडचणी निर्माण होत दोन दिवसानंतर विद्यार्थ्यांना जेवण कसे घालावे असा प्रश्न संस्था चालकांना पडला आहे शासनाने प्राधान्याने गॅस पुरवठा करावा अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे या संदर्भात संस्थाचालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.
149
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 14:18:08
Kalyan, Maharashtra:कल्याण उंबर्डा परिसरात गॅस गोडाऊन बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पाणी नाही सावली नाही्यात एजन्सी मधील कर्मचारी गायब झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांचा संताप व्यक्त करत घातला गोंधळ. नागरिकांसाठी “सूचना फलक लावा, नाहीतर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू” एजन्सी चालकाला शिवसेनाचा इशारा. कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरातील गॅस गोडाऊन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सकाळ पासून नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. पाहायला मिळत आहे. सिलेंडर मिळेल या आशेने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह नागरिक सकाळ पासून गॅस गोडाऊन बाहेर गर्दी करत आहे मात्र एजन्सीकडून कोणतीही सूचना देण्यात येत नाही नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला यांची माहिती स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर याना नागरिकांन कडून देण्यात आल्या नंतर गॅस एजन्सीला नगरसेवकांनी जाब विचारला व नागरिकांनी सोयी सुविधा द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
183
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 13:46:40
Kalyan, Maharashtra:कल्याण के आंबिवली नगर पाटील नगर परिसर में रात्री के समय नागरिकों के घरों पर सुतळी बम फेंके जाते हैं। इस घटना से नागरिकों में भय फैल गया है और टिकवाला पुलिस स्टेशन को बार-बार शिकायत करने के बावजूद भी कार्रवाई न होने का आरोप locals ने लगाया है। नशाखोरों का बड़ा दबदबा है, जो नारों, मारपीट, गाली-गलौच तथा नशे की बिक्री के चलते सामान्य नागरिकों को परेशान करते हैं। पिछले कुछ दिनों से नागरिकों के घरों के पास रात के समय सुतळी बम फेंके जाने की घटनाएं बढ़ी हैं जिससे बच्चे और बुजुर्ग बेहद परेशान हैं। स्थानीय नागरिक सतिश यादव के माध्यम से टिटवाला पुलिस को शिकायत कर रहे हैं, पर पुलिस की ओर से स्पष्ट कार्रवाई नहीं दिख रही है। इस मामले में स्थानीय नागरिकों का एक ही मांग है कि उक्त क्षेत्र में नशाखोरों के विरुद्ध कड़ी कार्रवाई कर नागरिकों को राहत दी जाए।
143
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 15, 2026 13:46:29
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पांडुरंग येथे संतप्त जमावाने अपहरणकर्त्या टोळीच्या वाहनावर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली आहे. चार चाकी वाहनात हे अपहरणकर्ते एका व्यक्तीला हातपाय बांधून घेऊन जात होते. ही टोळी मुलांचे अपहरण करणारी आहे अशा संशयावरून ग्रामस्थांनी जमाव करीत वाहनाचा पाठलाग केला, आणि वाहन थांबवून अपहरण कर्त्यांना बेदम चोप दिला. बोरीअरब येथील पाच जण उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी मुकुटबन येथे गेले, मात्र पैसे न मिळाल्याने त्यांनी संजय पेडकर याला हातपाय बांधून गाडीत कोंबले, त्याचे अपहरण करून नेत असताना वाटेतील ग्रामस्थांना संशय आला, मुलं पळविणारी टोळी समजून ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पांढुर्णा जवळ गाडी अडवून 6 जणांना मारहाण केली, यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घाटंजी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
169
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 15, 2026 13:17:57
Yavatmal, Maharashtra:Anchor : यवतमाळच्या मनपूर वर्तुळात रान तुळस असलेल्या जंगलात पेटलेला वनवा विझवीताना वनपाल विजय शिंगनजुडे यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. आपल्या जंगलांचे आणि नैसर्गिक संपदेचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणारे ते खरे वन शहीद आहेत. राज्य त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सदैव कृतज्ञतेने स्मरणात ठेवेल. अशा संवेदना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहे. तर वनपाल वनरक्षकांना वनवनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही, त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे.
208
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 15, 2026 12:48:24
Washim, Maharashtra:वाशिम: इरान,इस्रायल और अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला असून वाशिम जिल्ह्यातील टरबूज उत्पादकांना फटका बसत आहे. निर्यात ठप्प झाल्याने टरबूजाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना माल अवघ्या 6 रुपये किलो दराने विकावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टरबूजाचे उत्पादन झाले; मात्र निर्यात बाजारपेठेवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारात आवक वाढून दरात घसरण झाली. काही ठिकाणी व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नसल्याने टरबूज शेतातच पडून राहत आहे. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने मदत करावी,अशी मागणी होत है.
158
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 15, 2026 12:47:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत आता थेट सामना रंगणार आहे. सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी गटाकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक वसंत देशमुख यांनी तर सत्तारूढ गटाकडून भाजप आघाडीतील उद्धवसेनेच्या नगरसेविका मनस्वी गिन्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांकडे प्रत्येकी ८-८ असे संख्याबळ असल्याने निकाल ईश्वर चिठ्ठीची शक्यता बळावली आहे. महापालिका स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून, सत्तारूढ गटात भाजपचे ६ आणि उद्धवसेनेचे २ सदस्य आहेत. दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेसचे ७ तर मित्रपक्ष भाशेकापचा १ सदस्य आहे. असे समसमान संख्याबळ आहे. यापूर्वी उपमहापौर पदाची निवडणूकही ईश्वर चिठ्ठीतूनच झाली होती. त्यावेळी नशिबाने उद्धवसेनेचे प्रशांत दानव यांच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यावेळीही राजकीय समीकरणांपेक्षा नशिबाचा फेरा निर्णायक ठरणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
174
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 12:16:53
149
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 15, 2026 12:15:44
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्राबाबत खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती, मंत्री राधाकृष्ण विखेंसह मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मुद्द्यावरून आता नवा वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे या दोघांविरोधात छत्रपती संभाजीनगर क्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन समाजात तेढ निर्माण केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात 12 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याची माहिती माध्यमांमध्ये दिली होती, मात्र हा आकडा फसवा असून प्रत्यक्ष वाटप अत्यंत कमी झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. तर दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी 4 कोटी 22 लाख मराठा समाज कुणबी आरक्षणात गेल्याचे अनधिकृत आणि खोटे वक्तव्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या विधानांमुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अनावश्यक संशय आणि जातीय तणाव वाढत असून, हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याचा आरोप विदुर लाघडे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे राज्याची शांतता धोक्यात येत असून मंत्री विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील याच्याकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय.
190
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 12:15:29
:पुणे.. वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी आरोपीने मारलेला कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाघोलीमधील रायसोनी कॉलेजसमोर ही भीषण घटना घडली. नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारت आरोपींनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानकर होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
234
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 15, 2026 11:32:52
Bhandara, Maharashtra:पवनीत सिलेंडरवर चालणाऱ्या ओमनी वॅनला अचानक आग लगली; नागरिकांच्या प्रयत्नांनी अनर्थ टळला. भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील गांधी चौकात रविवारी दुपारी सिलेंडरवर चालणाऱ्या एका ओमनी वॅनला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग वेगाने पसरत असताना नागरिकांनी तत्परता दाखवत पाणी व अन्य साधनांच्या मदतीने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अवैधरित्या गॅस सिलेंडरवर चालवली जाणारी वाहने किती धोकादायक ठरू शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
113
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 11:19:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झालेय दिपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत. दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दिपक वैद्य यांची ओळख आहे माजी आमदार राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत तर सोलापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी चूरस पाहायला मिळाली होती. मात्र अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारत झेडपी अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे खेचून आणले आहे
166
comment0
Report
Advertisement
Back to top