Back
जालना के गाँव में कॉर्पोरेट लुक वाली स्कूल, डिजिटल शिक्षा से बदली तस्वीर
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 08:54:43
Jalna, Maharashtra
जालना : लोकवर्गणीतून बांधली जिल्हा परिषदेची कॉर्पोरेट लूक असणारी शाळा,शिक्षण दर्जेदार असल्यानं बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी घेतायत शाळेत अँडמिशन अँकर : राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या असतानाजालन्यातील लालवाडी तांडा येथे लोकवर्गणीतून कॉर्पोरेट लूक असणारी शाळा बांधण्यात आलीय.जालन्यातील स्टील उद्योजकांच्या मदतीसह शिक्षक आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही शाळा बांधण्यात आलीय.या शाळेत 1ली ते 4 थी पर्यतचे वर्ग आहेत. 20 लाख रुपये खर्चून या शाळेचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय.शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल शिक्षणावर शिक्षकांनी भर दिल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगलीच वाढ झालीय.शाळेत दर्जेदार शिक्षण दिलं जात असल्यानं बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी देखील या शाळेत अँडमिशन मिळवण्यासाठी धडपडतायत. बाईट : सचिन खिल्लारे,मुख्याध्यापक, लालवाडी जिल्हा परिषद शाळा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
268
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:31919
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23871
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131031
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 10:17:34891
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 23, 2026 09:50:581083
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:401070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:371042
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:021074
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071098
Report
SNSWATI NAIK
FollowMar 23, 2026 09:02:511018
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 23, 2026 09:01:581037
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 08:55:53975
Report
PNPratap Naik1
FollowMar 23, 2026 08:30:281040
Report