Back
पालकमंत्री समर्थकों پر अवैध टोल वसूली के आरोप, राहुल ठाकरे के नेतृत्व में टोलनाका बंद
SRSHRIKANT RAUT
Mar 23, 2026 09:50:58
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाका पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठबळामुळे अनधिकृतपणे सुरु आहे, असा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने टोल नाक्यावर धडक देत टोल वसुली बंद पाडली. काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भांडेगाव-भुलाई जवळ असलेला हा टोलनाका अयोग्य आहे, या मार्गांवर प्रचंड खड्डे असून, कुठलीही सुविधा नाही त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. असे असतानाही टोल वसुली कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. हा टोलनाका बंद करा अशी मागणी करीत कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी हाती दगड घेत टोलनाक्यावर कुच keल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध केले. पालकमंत्री घाबरत असल्याने पोलिसांना समोर करीत असल्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:350
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:47164
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
948
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:31986
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23947
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131042
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 10:17:34914
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:401070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:371042
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:021074
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071098
Report
SNSWATI NAIK
FollowMar 23, 2026 09:02:511018
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 23, 2026 09:01:581037
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 08:55:53975
Report