Back
जालना में रेडे के ठिकाने पर दो गुटों के भिड़ंत, एक युवक की धारदार हथियार से हत्या
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 10:17:34
Jalna, Maharashtra
जालना | जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद,एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, दोघे गंभीर जखमी (पॅकेज) अँकर : जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकाची धारदार Shस्त्राने वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडलीेये.तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान पोलिसांकडून आता या प्रकरणातील आरोपींची शोधाशोध पोलिसांनी आता सुरू केलीय. व्हिओ :१:जालन्यातील मोतीबाग परीसरात रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. मात्र टकरी लावताना दोन गटात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.28 वर्षीयरवी अशोक लाड असं मयत तरुणाचं नाव आहे.या मारहाणीच्या घटनेत ईतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात काल रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वाद मिटवण्याच्या उद्देशाने एका गटाने दुसऱ्या गटाला बोलावून घेतलं आणि दोन्हीही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यातील रवी लाड (वय याच्या पोटात धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.आणि त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. बाईट- प्रेम अशोक लाड, जखमी व्हिओ :०२: या मारहाणीत 20 वर्षाचा प्रेम लाड आणि दुसरा 20 वर्षाचा तरुण नरेश अवघड हे सुद्धा जखमी झाले.या तरुणांवर सध्या जालन्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाईट : डॉ उनगे मेडिकल ऑफिसर,जिल्हा शासकीय रुग्णालय,जालना निळा शर्ट व्हिओ :०३:दरम्यान रेड्यांच्या टकरीवरून झालेल्या या राड्या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.सध्या पोलीस आरोपींचा शोध घेतायत.जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून होणाऱ्या वाद सध्या चर्चेचा विषय बनलाय.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासीयांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:35775
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:471029
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
1015
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:31998
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23959
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131042
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 23, 2026 09:50:581083
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:401070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:371042
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:021074
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071098
Report
SNSWATI NAIK
FollowMar 23, 2026 09:02:511018
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 23, 2026 09:01:581037
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 08:55:53975
Report