Back
भोकरदन बस स्टेशन पर सुरक्षा रक्षक की मारहाण से 60 वर्षीय वृद्ध की मौत
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 12:06:46
Jalna, Maharashtra
जालना : सुरक्षा रक्षकाकडून 60 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; मध्यरात्री गुन्हा दाखल, भोकरदन बस स्थानकावरील घटना
अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बसस्थानकामध्ये सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीत 60 वर्षीय मजीद खा अन्वर खा या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. मजीद खा लघुशंकेसाठी जात असताना सुरक्षा रक्षक सुरेश वनारसे याला संशय आला. त्याने कोणतीही चौकशी न करता लाठीने वृद्धाला बेदम मारहाण केली.यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.या घटनेची माहिती पोलिसांना रात्री उशिरा मिळाली, त्यानंतर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र उपचारादरम्यान पहाटे मजीद खा यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक आणि नातेवाईकांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 05, 2025 14:01:170
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 05, 2025 13:59:350
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 13:58:390
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 13:57:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 05, 2025 13:32:050
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:27:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 13:27:190
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:25:540
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 05, 2025 13:25:330
Report
AKAMAR KANE
FollowNov 05, 2025 13:11:560
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 13:03:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 05, 2025 12:41:460
Report
ABATISH BHOIR
FollowNov 05, 2025 12:41:340
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 12:29:360
Report