Back
नाशिक के रस्ते 50 मीटर खाली करने पर मुख्यमंत्री कल फैसला
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 14:01:17
Nashik, Maharashtra
नाशिक - गिरीश महाजन, मंत्री
बाईट मुद्दे
ऑन रस्ता पाहणी
- आज नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली
- गेल्या वर्षी रुंदीकरण होऊ शकले नाही
- मोठी ट्राफिक या रस्त्यावर होते आहे
- नॅशनल हायवेच्या नुसार 50 मीटर मोकळा करायचा आहे
- नियमानुसार काढली पाहिजे
- गावकरी आग्रह करत आहे
- घरं आहे, दुकान आहे
- वाहनांची संख्या वाढली आहे
- कुंभ दीड वर्षावर आला आहे
- 50 मीटर रस्ता मोजला त्यानुसार अनेक घरं काढावी लागणार है
- 25 ते 30 मीटर पर्यंत घ्या अशी त्यांची मागणी
- आचारसंहिता लागली आहे
- किती पदरी रस्ता करावा असा प्रश्न आहे
- मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलणार आहे
- उद्या याबाबत निर्णय होईल
- सुवर्णमध्य काढू
- लोकांना त्रास होणार नाही
- मोबदला देण्याबाबत आश्वासित केले आहे
- कुंभात ट्रॅफिक होईल
- नियम पण आहे
- सुवर्णमध्य काढला जाईल
- उद्या निर्णय होईल
ऑन कुंभ कामे
- आचारसंहिता लागली आहे
- नियम पाहुन करू
- मुख्यमंत्री तारीख देतील
- खड्डे बुजवायचे काम सुरू
- नवीन टेंडर काढले आहे
- रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार
- तोडगा काढला आहे
- मुख्यमंत्री सांगितले आहे
ऑन अंबादास दानवे आरोप
- अतिशय हास्यास्पद आहे
- इथं असलेले सगळे नगरसेवक निकटवर्तीय आहे
- पण ते स्टेटमेंट हास्यास्पद
- कोणत्याही आमदाराची सुपारी दिली नाही
- कुठल्याही नगरसेवकाने केलं नाही
- काहीही स्टेटमेंट करतात
- त्यांनी पुरावे द्यावे
- कुठलीही तक्रार नाही
- हवेत गोळीबार करतात
- संभ्रम पसरविला तरी काहिही उपयोग होणार नाही
- वोटचोरी वरूनही नकाहीही होणार नाही
ऑन महायुती
- आम्ही युतीत लढणार
- फार काही ठिकाणी टोकाचे मतभेद असेल तर मैत्रीपूर्ण लढू
ऑन शरद पवार युती
- एकटे लढले तर सुफड साफ होईल
- म्हणून कोणाबरोबर युती करतील
ऑन उद्धव ठाकरे दौरा
- कोरोना काळात बाहेर पडले नाही
- आता सगळं झाल्यावर बाहेर पडले
- मोठा पाऊस झाला तेव्हा आम्ही सगळे तिथं होतो
- पुटना मावशीचे प्रेम
ऑन दुबार नोंदनी
- मुद्दाम सुरू आहे
- गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले पाहिजे
- ट्रम्प चे नाव टाकायचे काय काम
- यादीत नाव टाकायचे काम भाजप करत नाही
- जपानच्या रशिया, ब्राझील च्या बाबत नाव टाकायचे काम ते करतात
- मुस्लिम भागातील नाव का सांगत नाही
- भामरे साहेब 3 हजार मतांनी पडले
- 50 हजाराच्या वर दुब्लिकेट नवे आहे
- जाधव पाटील चौधरी यांचे नाव सांगायचे
- विधानसभेला पडले म्हणून बोलत आहे
ऑन साटम दावा
- ठराविक लोकांवर बोलत आहे
- भाजपचा संबंध नाही
- नावात चूक आहे त्यात सुधारणा झाली पाहिजे
- इलेक्शन कमिशनचे काम आहे
- रडत बसू नका
- पराभव दिसत आहे म्हणून बोंबलत आहे
ऑन कॉल सेंटर कारवाई
- चर्चा आहे
- कोणी करत असेल तर कारवाई होईल
ऑन शेतकरी आत्महत्या
- पिकांवर बुरशी आली
- द्राक्ष आले नाही
- शासन मदत करेल
- उत्पन्न गेले आहे
- नुकसान होईल त्यास शासन मदत करेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 05, 2025 15:39:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 05, 2025 15:39:010
Report
SKShubham Koli
FollowNov 05, 2025 15:38:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 15:17:210
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 05, 2025 15:16:370
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 05, 2025 15:01:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 05, 2025 14:51:370
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 05, 2025 14:18:250
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 05, 2025 14:09:410
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 05, 2025 13:59:350
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 13:58:390
Report
MAMILIND ANDE
FollowNov 05, 2025 13:57:250
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 05, 2025 13:32:050
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 05, 2025 13:27:270
Report