Back
नंदूरबार में भारी वर्षा से फसलें बर्बाद, किसान जगदीश माळी को सहायता की मांग
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 04:18:30
Dhule, Maharashtra
नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाला असून, यात सर्वाधिक नुकसान पपई आणि केळीच्या झाला आहे. मात्र या नुकसानाची भरपाई कधी मिळेल याची वाट न पाहता शेतकरी जगदीश माळी यांच्याकडून वाचलेलं पीक जगवण्यासाठी धडपड करत अनोखी शकल लढावत पीक जगवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. जगदीश माडी यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे जवळपास पूर्ण चार एकर पपई उध्वस्त झाली आहे मात्र काही प्रमाणावर फळ झाडावर राहिले आहेत त्यामुळे ते फळ वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून, पपईच्या झाडावर राहिलेलं फळ जगण्यासाठी औषधांच्या वापर करून प्लास्टिक आणि गोणपाट लावून फळांना संरक्षण दिलं जात आहे. यामुळे काही प्रमाणावर जगण्याची आशा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. चार एकर क्षेत्राला शेतकरी जगदीश माळी यांनी ३५ हजार रुपये खर्च केला आहे मात्र पीक वाचणार का याची काहीही शाश्वती नाही आहे. मात्र पीक हे आपले मूलप्रमाणे असल्याने त्यांना जीवनदान देण्यासाठी शेतकरी राजा धडपड करताना दिसून येत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून तातडीने नुकसानाची भरपाई द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसानीला सरकारच्या देखील हातभार लागणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 06, 2025 06:37:040
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 06:19:561
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 06, 2025 06:19:502
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 06:04:554
Report
ABATISH BHOIR
FollowOct 06, 2025 05:56:250
Report
ABATISH BHOIR
FollowOct 06, 2025 05:55:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 06, 2025 05:34:000
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 06, 2025 05:15:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 06, 2025 05:03:280
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 05:03:000
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 06, 2025 04:31:580
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 06, 2025 04:31:380
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 06, 2025 04:31:160
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 04:31:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 04:30:410
Report