Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401
परभणी में भारी बारिश से पानी घरों में घुस गया, लोगों के जीवन प्रभावित
GDGAJANAN DESHMUKH
Oct 06, 2025 05:03:28
Parbhani, Maharashtra
अँकर- परभणी शहरासह जिल्ह्यात आज सकाळ पासून मुसळधार पाऊस झालाय. कृषी विद्यापीठ परिसरामध्ये उभारलेल्या नवीन उडान पूल परिसरातील सोमेश्वर नगरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले असून नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालंय. घरामध्ये दोन दोन फूट पाणी शिरल्याने घरातील देव सुद्धा अक्षरशः पाण्यावर तरळू लागलेत, हे पाहून महिलेला अश्रू अनावर झालेय. आता खायचं कसं आणि राहायचं कसा असावा त्यांनी व्यक्त केलाय. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिक करू लागले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Oct 06, 2025 07:02:01
Kolhapur, Maharashtra:मराठवाडा और उत्तराखंड मधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापूरातील पणदूरकर दांपत्याने दहा लाख रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मध्ये ही रक्कम त्यांनी जमा केली आहे. शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक राम पंदुरकर आणि त्यांची पत्नी हेमकिरण पणदूरकर दाम्पत्याने त्यांच्या मुलगी एड. रूपाली पणदूरकर हिच्या स्मृतिप्रित्यर्थ ही मदत केली आहे. पणदूरकर दांपत्याने या आधीही शिवाजी विद्यापीठात कमवा आणि शिका अंतर्गत अभ्यासिका उभारण्यासाठी 65 लाखांची देणगी दिली आहे तर ऑपरेशन सिंदूर वेळी देखील त्यांनी पंतप्रधान सहायता निधीमध्ये तब्बल पाच लाख रुपये दिले आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर अवघ्या पाच महिन्यातच त्यांनी महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकटात मदतीसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आहे. दरम्यान मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत पाठवायची होती मात्र जिल्हा प्रशासनातील यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याची खंत राम पणदूरकर यांनी व्यक्त केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील नागरिकांना किमान एक रुपया देण्याचं आवाहन करत आहेत तसं आवाहन आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री का करत नाहीत असा प्रश्न हेमकिरण पणदूरकर यांनी उपस्थित केलाय. आपल्या पश्चात आपली सर्व संपत्ती देशासाठी समर्पित करणार असल्याचे देखील हेमकिरण पणदूरकर म्हणाल्यात.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 06:52:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ओबीसी नागपूर मोर्चा मोर्चा काढू द्या, त्यांनी देखीक आता दमले पाहिजे, गोरगरीब आरक्षण खाल्ले आतापर्यंत, त्यांच्या बोलण्याने कायदा चालत नाही, मराठा हैदराबाद गॅझेट आहे, त्यानुसार जीआर काढला, आता पुढच्या आठवड्यात सातारा गॅझेट निघत आहे, कितीही बोंबलू द्या, आमच्या जीआरला धक्का लागत नाही, मराठ्यांना काही द्यायाची असल्यास नियम लागतात, त्यांना लगेच काहीही न मागता दिले जाते, ही आमची खंत आहे. आता मराठे सज्ज झाले आहे. असा दबावात कुणाचा जीआर निघत नाही ,कायद्याचे नियम पूर्ण केले आहेत का हे पाहावे लागत असते. कुणाच्या दबावामुळे जीआर रद्द होत नाही हे काँग्रेसने समजवून घ्यावे.... ऑन नांदेड मोर्चा धनगर, आदिवासी, बंजारा बांधव यांनी एकत्र बसण्याची गरज आहे, आणि तोडगा काढला पाहिजे. ऑन विजय वडेट्टीवार वडेट्टीवार 374 जाती जे म्हणत आहे, तर खऱ्या ओबीसी जाती कुणी सपवल्या... त्यांच्या वक्तव्यावर ओबीसींने विचार करावे,,, येवला अलिबाबने खऱ्या ओबीसींचा घात केले आहे. 16 टक्के मराठा आरक्षण असल्याचे माहीत असताना आरक्षण दिले त्यामुळे त्यांनी ओबीसींने वाटोळे केले, शरद पवारांनी आमचा वाटोळं केले आहे, त्यांना देखील यांना सोडलं नाही ऑन वडेट्टीवार तलवार बाजी येवला वल्याचे शब्द आहे, त्यांना ते भाषा आहे, तलवारी, कोयते याची त्यांची भाषा आहे, त्यान्ची भाषा आहेत, त्यांना दंगली घडवून आणायचे आहे. राजकीय स्वार्थ साठी ओबीसीं नेत्यांनी लावला आहे... ऑन धाराशिव व्हिडीओ काहीही एकाचे दोन जोडले असेल, वातावरण दूषित करण्यासाठी त्यांनी असे जोडले असेल, दसर्या मेळाव्यात देखील असे केले पाहिजे, मराठा असे नाहीत. मराठे निजामीच्या औलादी असल्याचं ते वक्तव्य करतात, दुसरा गुलाम म्हणतात, तुम्हाला मराठ्याने सांभाळले त्यांना असे बोलतात, आम्ही एक शब्द बोललो नाही, पण आमच्यावर बोलले तर मी गप्प बसणार नाही. खून करणारे आहेत, अध्यात्मिक ठिकाणी काय शब्द वापरतात हे लोक, दुसऱ्याचे खाण्याची सवय लागली आहे. सिल्लोडला सरपंच उपोषणाला बसला त्याकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही. तिकडे लक्ष देण्यासाठी रोग आला का यांना... सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण करण्यापेक्षा एकत्र करावे ऑन शेतकरी अतिवृष्टी केंद्रकडे मदतीसाठी देणार देखील नाही हे, पण आम्ही घेणार आहेत, दिवाळीपर्यंत वाट पाहतो, अन्यथा शेतकऱ्याचा टोकाचे शेवटचा आंदोलन करायचे आहे. एकदाच तुकडा पाडणार. दिवाळीनंतर एक बैठक घेऊन आंदोलन तारीख ठरवणार आहे. ऑन प्रकाश आंबेडकर धनगर समाजाकडे नेतृत्व दिले पाहिजे, धनगर समाजाला हे काही लोक मूर्ख समजतात, अलिबाबा लोकांना मूर्ख समजतात, त्याला झोप लागेल का? ओबीसी नेतृत्व करण्यापेक्षा आपल्या आरक्षणासाठी धनगर समाजाने लढाई लढावी, मराठा समाजाच्या बाबत बोलून आपली ताकद वाया घालवू नयेत ऑन भुजबळ गंभीर आरोप.. मला चर्चा ऐकली, वडेट्टीवार आणि भुजबळ नाशिक मध्ये फार्म हाऊस वर बैठक झाली, अलिबाबा म्हणाला की, अजित पवारने मला त्यावेळी गुंतवले होते, आता आपल्याला संधी आहे, ओबीसी आंदोलन नेतृत्व काँग्रेसकडे देऊन अजित पवार यांना बदनाम करावे, फडणवीस यांची देखील तोंड बंद होईल...वडेट्टीवार आणि भुजबळ आता  एक झालं आहे, शरद पवारांनी मोठं केले, त्याच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण दिले त्यांचा विश्वास ठेवला नाही, नासाक आणि नालायक माणूस भुजबळ आहे. अजित पवार यांच्या विरोधात षडयंत्र तयार केले जात आहे.मुंडे घराणे देखील भुजबळसोबत एकत्र आले आहे. बदला असा घ्यायचे की, परळीच देखील म्हणणे आहे की फडणवीस याने आमची खूप दशा केली असल्यामे ओबीसींनि एकत्र प्लॅन तयार करण्याचा षडयंत्र सुरू आहे. फडणवीस यांच्या डोक्यात भुजबळ दगड घालणार आहे, पण फडणवीस खुंटा घालेल  असा की निघणार नाही....अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सावध राहावे... भुजबळ जत्रेतील विस्तू आहे, परळी घराणे बाबत किती वाईट मत होते, धनगर आरक्षण बाबत एक शब्द काढत नाही... ऑन ओबीसी मोर्चे आम्ही आता मोर्चाला काहीही उत्तर देणार नाही, एक दिवस ओरडतील आणि जातील. ऑन राहुल गांधी लाल्या वक्तव्य कसली कारवाई करता रे, तुमचा धुराडाच आता... मराठ्यांनि आता पाडाच.. ऑन आंनद शिधा हे आंनद शिधा कुठे गेले माहीत नाही, आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर अशी वेळ येईल की नेत्यांना राहता येणार नाही
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 06, 2025 06:37:04
Chendhare, Alibag, Maharashtra:अलिबाग ते वडखळ महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा छोटी मोठी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकतात. धरमतर पुलाजवळ पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यात चक्क बीएमडब्ल्यू सारखी महागडी गाडी अडकली. एक छोटा खड्डा चुकवताना गाडी दुसऱ्या मोठ्या खड्ड्यात अडकली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या घटनेचा व्हिडिओ करून रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले आहेत. मध्यंतरी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली होती. परंतु दोनच दिवसात हे काम थांबवण्यात आले. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेने प्रवासी आणि पर्यटक पुरते हैराण झाले आहेत.
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 06, 2025 06:19:56
1
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 06, 2025 06:19:50
Mumbai, Maharashtra:अत्यंत प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती ही वेगळी आहे या प्रत्येक महानगरपालिके वरती आमच्या चर्चा होत आहेत ठाणे जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव बैठक आमच्या कालच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे देखील होत्या MVA आमच्या सोबत आहेच MVA चे अस्थित्व कायम आहे त्यामुळे कुठे कोणाला सामावून घेऊ शकतो ही साधी प्रोसेस नाही आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार आहेत मुंबई, नाशिक, नवी मुंबई, ठाणे या प्रमुख महानगरपालिकेवरती काम करावं लागणार आहे असे अनेक महानगरपालिका आहेत काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे या सर्वांचा विचार पुढे करावा लागणार आहे महापौर मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो अस्सल भगवा रंगाचा असेल मराठी बाणाचा दिल्लीचा जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही हा बाणाshivसेना आणि मनसे या दोन पक्षात आहे ठाकरे बंधूंचाच महापौर होणार ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी ہوئی है फक्त राजकीय युती नाही आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली आहे व स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी वेगळे गणित निर्माण करू यात कोण कुठे असेल याचा आम्ही नक्की अभ्यास करू On राज ठाकरे आवाहन MVA महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही आहे महाविकास आघाडी प्रमुख तीन पक्षांची बनलेली आहे मनसे हा स्वतंत्र बाणाचा पक्ष आहे या शनी शिवसेना मनसे यांच्यात चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत On राज ठाकरे व उद्धव ठाकरे येण्याने काही फरक पडत नाही विरोधी नेते शिंदे हा भाजपचा पक्ष आहे ही बेनामी कंपनी आहे अमित शहांची 90 टक्के अमित शहांचे आहेत अजित पवार यांचा पक्ष देखील अमित शहांचा आहे या सर्व बेमानी कंपनी अमित शहांचे आहे On अमित शहा पूरग्रस्त मदत याचा अर्थ अमित शहाणी देवेंद्र फडणवीस यांचा गुरखा फाडला त्यांना तोंडावर आपटले मुख्यमंत्री यांनी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव अजून पाठवलेला नाही सरकारने घाई केली पाहिजे मदतीसाठी याचा अर्थ मुख्यमंत्री अ कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत यांच्यावर शिक्का मोरतक केला आहे अमित शहाणे उघडपाडले सरकारला जर सरकारने प्रस्ताव पाठवला नसेल तरी महाराष्ट्र देखील तुमचाच एक भाग आहे ना या आधी गुजरातला मदत केली आहे महाराष्ट्राला देखील मदत केली पाहिजे विमानात बसताना मोदींनी आणि शहाणे हजारो कोटी जाहीर केले महाराष्ट्र विषयी तुमच्या मनात कोणता राग आहे एवढा महाराष्ट्र बद्दल तुमचा मनात द्वेषका आहे शिवसेना तुम्हाला मुंबईतील ड्युटी मध्ये अडथळा पडत आहे म्हणून तुम्ही अशाप्रकारे मराठी माणसासोबत वाद निर्माण करत आहेत का On शरद पवार विरोध ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर तुम्ही हा भार लादीण्यापेक्षा महाराष्ट्र व आखा देश ताब्यात दिला आहे व घशात घातला आहे गौतम अदानी त्यांच्यावर भार लावा त्याला एफएसआय फुकट दिला त्याला तेल कंपनी फुकट दिली त्याला मिठागर फुकट दिला मग गौतम अडाणी कडून तुम्ही भार का नाही लावत शेतकरी वर भार लावण्या पेक्षा तुम्ही अदानी, अंबानी, लोढानवर भार लावा गौतम अदानी यांची बेनामी कंपनी आहे मुंबईतील सर्व बिल्डर वर भार लावा आमचा शेतकरी अडचणीत आहे उद्या आम्हाला 50% कोटी तुम्ही ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था मोडून काढत आहात On राजन तेली सिंधुदुर्ग मधील जिल्हा सहकारी बँकेतील कर्ज घोटाळा बाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ED कडे सोपवले पाहिजे कोकणातील सहकारी बँका अनेक वर्ष राणेंच्या ताब्यात आहे या बँका कोण लुटत आहे हे दिसत नाही आहे का राजन तेलींनी पत्र लिहिले आहे मी ते पत्र वाचले आहे राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत पोलिस महासंचालक यांनी रश्मी शुक्ला यांनी ॲक्शन दाखवावी त्यांना आता एक्सटेन्शन मिळाले आहे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी राजन तेलींच्या पत्रावर त्यांनी ॲक्शन घ्यावी
2
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 06, 2025 05:56:25
Kalyan, Maharashtra:कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा .. सख्या काकां-पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी दगडफेक!..लोखंडी हत्याराने वार थरारक दृश्यं CCTV मध्ये कैद! कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात शनिवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून राडा झाला.या हाणामारीत पुतण्याला लोखंडी टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली असून, ही घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले असून विनोद दत्तात्रेय कोट हा गंभीर जखमी झाला आहे .विनोद हा हा आपल्या आई-वडिलांसोबत शहाड परिसरात राहत असून, त्यांच्या नातेवाईक काकांसोबत त्याचे गेल्या काही काळापासून वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरु आहे.शनिवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या टेरेसवर वडील दत्तात्रेय कोट हे साफसफाई करत असताना, त्याचाच गैरसमज काकांना झाला.काकांनी टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा आरोप करत वाद सुरू केला.वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले.काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी विनोद आणि त्याच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली सुरू केली यावेळी मध्यस्थी करणाऱ्या विनोदला लोखंडी टोकदार हत्याराने त्याच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ वार केला या नंतर दोन्ही कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली ज्यात तीन जण किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात परस्पर गुन्हा दाखल करू आपला तपास सुरू केला आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 06, 2025 05:55:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 06, 2025 05:34:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार पत्रकार परिषद पॉइंटर - शेतकरीअतिवृष्टी प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा असल्याने आम्ही आमच्या पक्षाचा मोर्चा घेतला नाही... ऑन नुकसान पंचनामे - ऑनलाइन पंचनामे करण्याच्या सूचना आहेतं. मात्र काही ठिकाणी रेंज नाही. ऑन शहा.. - गृहमंत्री शहा म्हणतात आमच्याकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवा.याचा अर्थ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आणि अजून दिल्लीला महाराष्ट्राकडून प्रस्ताव ही गेलेला नाही. - अजूनही पाऊस पडत आहेत. पंचनामे सातत्याने सुरू असताना मदत जाहीर करायला पाहिजे होती.. - 5 हजाराची तोकडी मदत केली... ऑन शहा वक्तव्य - देशात बनियांचा राज्य आहे. असे सांगायचे का? काटकसर करून देश चालवायचा असे सांग्याच का... ऑन शेतकरी आत्महत्या - सहा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आहे. हे पाप आहे. हे खून आहे. - मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करित आहे आणि मदत जाहीर होत नाही. - सरकार खुनी आहे. - निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करतील अशी मला शंका आहे.. - मुख्यमंत्री म्हणाले होते, कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करू, दुसऱ्या बाजूला निकषसह अधिकारी पंचनामे करतात. ऑन शिधा बंद. - एकीकडे लाडक्या बहीण सारख्या योजना सुरू केल्या तर आनंदाचा शिधा बंद करत आहे. - एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती म्हणून बंद केली असावी असे राजकारण सुरू असू शकते... ऑन ऊस,कारखाने कपात - ज्यांनी शेतकऱ्यांना अडचणीत आणून कारखाने बंद केले त्यांना पॅकेज जाहीर करतात... दम देऊन पक्षात घेतात.. - शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्याकडून १५ रुपये घेतले जाऊ नये. - शेतकऱ्याचे नाव न घेता कारखानेकडून यांनी पैशे काढले पाहिजे असे आदेश काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बिलातून काढू नये. ऑन अखंड भारत संघचालक वक्तव्य. - अखंड भारतात तुटफुट पडायला लागली आहे. देशात अशांतता आहे. अखंड भारत म्हणजे कोण? सर्व धर्माच्या लोकांना घेऊन अखंड भारत आहे की नाही याची व्याख्या सांगावे.. - अखंड भारताच्या नावाने एक सौम्य राजकारण करायचे आहे.. वीज बिल - एकाबाजूला वीजबिल माफी करायची आणि दुसऱ्या बाजूला मोठी बिल द्यायची.. - राज्यात सौरऊर्जा निर्माण केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना मोफत वीजबिल देतील अशी अपेक्षा आहे. साखर दर कमी - जागतिक बाजार धोरण असते. ही क्षेत्र उभारण्यामध्ये पवार हे देखील एक आहे. मला असे कळाले आहे केंद्र सरकारने frp चे तीन टप्पे केले.. अजितदादा यावर काहीही बोलत नाही. शेतकऱ्यांना जी रक्कम दिली जाणार त्याचा खुलासा करावा... पांडुरंग पूजा वाद - अख्ख्या सरकारमध्ये लोच्या ,घोळ आहे. विधी न्याय वाले काय निर्णय घेणार ते मी आज सांगतो.. हे मुख्यमंत्री ठरवतील. ऑन निवडणुका. - आमची बैठक झाली तेंव्हा मी पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन संवाद साधला आहे. आघाडीच्या माध्यमातून चर्चा करावी. सहकार्याची भूमिका घेऊन आघाडीचा निर्णय घेऊ. ऑन ठाकरे बंधू - त्यांचा निर्णय अगोदर जाहीर होऊ द्या, निर्णय झाल्यावर पुढचा निर्णय घेऊन ऑन प्रताप सरनाईक हिंदी वक्तव्य. - सत्तेची मस्ती दाखवत आहे, यांच्याकडून वेगळी अपेक्षा काय करणार...
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Oct 06, 2025 05:15:13
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top