Back
धुले जिल्हाधिकारिणी पर भूमाफियाओं के पक्ष में फैसले का आरोप, जांच की मांग तेज
PPPRASHANT PARDESHI
Feb 26, 2026 08:30:47
Dhule, Maharashtra
धुले जिलेाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूमफायांच्या बाजूने निकाल देत त्यांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी आमदार शिवसेना उबाठाचे नेते अनिल गोटे यांनी केलेला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी भूसंपादनाच्या दराबाबतीतील शेतकऱ्यांचे अपील फेटाळून लावले, मात्र भूमाफी यांचे अपील स्वीकारत त्यांच्या बाजूने निकाल दिल्याचाही आरोप अनिल गोटे यांनी केलेला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला काही लाख रुपयांचा मोबदला दिला जात असताना, भूमाफियांना मात्र कोट्यावधी रुपयांची मोबदला मंजूर केली जात असल्याचा आरोप गोटे यांनी केलेला आहे. यात प्रशासनासह सर्वेच सहभागी असल्याचा नुकसानाची चर्चा ही गोटे यांनी केली आहे. जो न्याय राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात आलेला आहे तोच न्याय मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी लावण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. भूमाफियांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या या कटकारस्थानाबद्दल केंद्रीय मंत्र्याकडे तक्रार केल्याचं ही अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. अनिल गोटे यांच्या तक्रारीची काय दखल घेतली जाते आणि जिल्हाधिकाऱ्यांसह दोषींवरती काय कारवाई होते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 26, 2026 09:47:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 26, 2026 09:19:290
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 26, 2026 09:06:060
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 26, 2026 08:34:070
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 26, 2026 08:30:260
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 08:06:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 26, 2026 08:02:310
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 08:01:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 07:51:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 07:51:070
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 07:37:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 26, 2026 07:35:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 26, 2026 07:15:490
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:51:400
Report