Back
ओबीसी आरक्षण पर सुप्रीम कोर्ट का बड़ा फैसला कल आ सकता है
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 06:02:01
Dhule, Maharashtra
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती उद्या निकाल येणार आहे. या प्रकरणात काही अनपेक्षित निकाल येऊ शकतो अशी शक्यता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार एडवोकेट राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहेत. राज्य शासनाने योग्य आकडेवारी उपलब्ध करून न दिल्यास न्यायालय ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकते, अशी एक शक्यता राहुल वाघ यांनी व्यक्त केलेली आहे. राहुल वाघ हे सुरुवातीपासून 50% आरक्षणाच्या मर्यादा ओलांडली जात असल्याच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यांची ही भूमिका थेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले आहे. ओबीसी आरक्षणास शिवाय निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात या शक्यतेने आता नव्या चर्चेला तोंड फुटल आहे. बांठिया आयोगाच्या आधीची स्थिती देखील आरक्षणाची मर्यादा ओलांडणारी होती असं वाघ यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे न्यायालयाने निकाल देत असताना स्पष्ट दिला होता का? याबातही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत. आरक्षणातील मुख्य तक्रारदार राहुल वाघ यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी.
112
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 07:11:12Navi Mumbai, Maharashtra:सीएनजी च्या तुटवड्याचा फटका प्रवाशांना ही बसतो आहे. रिक्षा स्टेंड वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग पाहायला मिळत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही अशीच स्थिती आहे.
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 07:10:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:04:0696
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 07:03:31106
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 18, 2025 07:03:1329
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 07:02:47106
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 18, 2025 06:49:3356
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:45:4179
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 06:34:4995
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 06:33:53107
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 06:31:5067
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 06:04:38126
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 06:04:1795
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 05:50:58130
Report