Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

सीएनजी की कमी से यात्रियों को भारी परेशानी, कुर्ला स्टेशन के बाहर भीड़ बढ़ी

APAMOL PEDNEKAR
Nov 18, 2025 07:11:12
Navi Mumbai, Maharashtra
सीएनजी च्या तुटवड्याचा फटका प्रवाशांना ही बसतो आहे. रिक्षा स्टेंड वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग पाहायला मिळत आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही अशीच स्थिती आहे.
87
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 18, 2025 08:47:31
Nashik, Maharashtra:माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असं म्हणत चार मद्यधुंद तरुणींनी केली घरावर दगडफेक.... कायद्याच्या बाल किल्ल्यात मध्य धुंद तरुणींचा राडा... अँकर माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असं म्हणत बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर तीन ते चार मध्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणींनी दगडफेक केलीये ... ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडली आहे... पीडित तरुणीचे एका अन्सारी मुलाबरोबर मैत्री होती... मात्र ही मैत्री तोडल्यामुळे अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून पीडित महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना याबद्दल माहिती दिल्यानंतर या मुलांनी त्या मुलाला जाब विचारत गोंधळ घातला... यावेळी मुलाची आणि अन्सारींची हाणामारीम झाली आणि यातून या मुलाला जेलमध्ये जावं लागलं... या कारणामुळे अन्सारीच्या मैत्रिणीने मनात राग ठेवून या मुलीला मारहाण केलीये आणि तिच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केले याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या मुलींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या घरच्यांनी केली आहे.... अन्सारीवर यादी देखील कोणी दाखल असल्याचं पिढीतेच्या वडिलांनी सांगितला आहे.. यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पिढी तिच्या वडिलांनी केली आहे.... बाईट-पिढीत मुलीचे वडील...(चेहेरा ब्लर करा )
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 18, 2025 08:31:59
95
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 18, 2025 08:18:59
96
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 08:17:14
Amravati, Maharashtra:दोन फाईल आहे रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती दहा वर्षे दिराचे पालन पोषण करूनही दिराने जाऊ बाईंना विरोधात उभे केलं याच वाईट वाटतं; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी व्यक्त केली खंत अँकर :- गेल्या आठ टर्म पासून विधानसभेच नेतृत्व करणारे भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहे. आमदार पत्नी नलिनीताई भारसाकडे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान याच निवडणुकीत त्यांच्या विरोधात नंदिनीताई भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदाताई भारसाकडे या काँग्रेस पक्षातर्फे उभ्या आहे. त्यामुळे निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आली आहे. मंदाताई भारसाकडे यांच्या पतीचे दहा वर्षे पालनपोषण करूनही दिराने पत्नीला विरोधात उभा केल्याने याच मला वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया नलिनीताई भारसाकडे यांनी दिली आहे. याविषयी त्यांच्याशी अधिक बातचीत केली. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. 121 :- नलिनीताई भारसाकडे, दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
117
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 08:16:25
Jalna, Maharashtra:जालना: जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 42 उमेदवारांनी दाखल केले अर्ज; तर नगरसेवक पदासाठी दाखल झाले एकूण 416 अर्ज आज पार पडणार या अर्जांची छाननी प्रक्रिया... जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड आणि परтूर या तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण 42 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी एकूण 416 अर्ज दाखल झाले आहेत. भोकरदन नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी 12 अर्ज, तर सदस्यपदाचे 154 अर्ज दाखल झाले आहेत. अंबड नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे 14 अर्ज आणि सदस्यपदाचे 132 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर परतूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे 16 अर्ज, तसेच सदस्यपदासाठी 130 अर्ज दाखल झाले आहेत. आज या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून, त्रुटी आढळलेल्या अर्जांवर कारवाई करून ते बाद करण्यात येणार आहेत.
91
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 18, 2025 08:02:20
74
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 18, 2025 08:02:09
Baramati, Maharashtra:बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केले आहेत आपले उमेदवारी अर्ज दाखल.. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा एकत्र युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होण्याची शक्यता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांच्यात ‘समझوता’ राष्ट्रवादी–जनमत विकास आघाडीची अनपेक्षित युती... Anchor : बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरोधकांना सोबत घेत नवीन रणनीती स्वीकारली आहे. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत सहकार क्षेत्रातील विरोधाकाला सोबत घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विरोधी भाजप नेते रंजन तावरे यांची जनमत विकास आघाडी यांच्यात अनपेक्षित युती झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या वतीने सुयोग सातपुते यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत साथ चलो म्हणत समझोता केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) नगराध्यक्ष पदासह १० तर जनमत विकास आघाडी ७ जागांवर एकत्र निवडणूक लढविणार आहे. निवडणूक जिकण्याची क्षमता असताना राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी उमेदवारी नाकारल्याामुळे दमछाक होणार आहे. गावात जातीय अस्मिता, नाराजी आणि गटबाजी हे प्रश्न नेहमीप्रमाणे या निवडणुकीत पुढे आले आहे. राष्ट्रवादीने यावेळी उमेदवारी निवडीमध्ये समन्वयाला प्राधान्य देत अनेक प्रभागांत सर्वानुमते उमेदवार दिले आहे. पक्षा अंतर्गत बंडखोरी आणि तणाव मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विरोधकांना सामावून घेण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रभागांमध्ये सरळ लढती होण्याऐवजी सहज शक्य लढत होणार आहे.
81
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 18, 2025 08:01:46
34
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 08:01:26
Chandrapur, Maharashtra:महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात पुन्हा एकदा वाद चंद्रपूर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आमदार किशोर जोरगेवार यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे तर प्रदेश भाजपकडून भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सांगण्यात आलंय. त्याप्रमाणे कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर करावे असं आवाहन केलं. मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंडीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे करावे असं आवाहन केलं. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झालाय. राहुल पावडे यांनी केलेल्या आवाहनाला सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. राहुल पावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे काहीही बोलण्यास तयार नाहीत.
99
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 07:30:15
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नगरपरिषदेवर भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिण अर्चना रोठे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. अर्चना रोठे यांचे वडील अरुण अडसड हे आमदार होते त्यानंतर त्यांचे बंधू प्रताप अडसड हे सध्या विद्यमान आमदार आहे. 2) भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगर परिषदेमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. तर भारसाकडे कुटुंबातील आमदार प्रकाश भारसागडे यांचे चुलत भाऊ काँग्रेस नेते सुधाकर भारसाकडे यांच्या पत्नी मंदाबाई भारसाकडे या काँग्रेस पक्षाकडून दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणीच्या रिंगणात उभे आहे त्यामुळे ही निवडणूक जाऊ विरुद्ध जाऊ अशी होणार आहे. 3) दर्यापूर विधानसभेचे ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
166
comment0
Report
Advertisement
Back to top