Back
सिल्लोड में पैसे पर हिंसक भिड़ंत: दो गुट, दो गंभीर, चार घायल
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 02:30:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे शेळ्या विक्रीच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून मंगळवारी रात्री दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने झालेल्या तुफान दगडफेकीत दोन जण गंभीर, तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. जमावाने रस्त्यावरील सुमारे १५ ते २० वाहने फोडून दुकानांचे मोठे नुकसान केले. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव शांत झाला. अंभई येथील मुख्य चौकात शेळ्या विक्रीच्या पैशांच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी जवळपास एक हजार लोकांचा जमाव समोरासमोर आला. लाठ्या काठ्या आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला चढविण्यात आला. हाणामारीप्रकरणी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले. गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या duoला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 25, 2026 05:23:130
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 25, 2026 05:22:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 25, 2026 05:16:070
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 04:48:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:48:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 04:46:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 04:46:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:45:470
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:33:380
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 25, 2026 04:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:30:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:17:400
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 25, 2026 04:15:130
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 25, 2026 04:02:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:02:370
Report