Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

तापमान बदलाव से कोकण में आम की फसल में कमी की आशंका

UPUmesh Parab
Feb 25, 2026 05:23:13
Oros, Maharashtra
फळांचा राजा आणि संपूर्ण जगाला वेड लावणारा हापूसचा आंबा ह्यावर्षी खवय्यांना आंबट लागण्याची शक्यता आहे. तळकोकणात होत असलेल्या वातावरण बदलाचा फटका आंबा पिकाला बसला असून ह्यावर्षी आंबा पीक कमी प्रमाणात मिळण्याची भीती वर्तवली जातेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही बघत थंडीचे प्रमाण अजूनही असून दव मोठ्या प्रमाणात पडत आहे त्यामुळे ह्यावर्षी चांगल्या पद्धतीने आलेला मोहोर गळून पडलाय आणि किमान 5 टक्के आंबा लागण्याची शक्यता बागायतदार वर्तवत आहेत. बदलत्या वातावरणामुळे आंबा पीक कमी येण्याच्या भीतीने कोकणातील लढवय्या शेतकरी धस्तावलाय याचा आढावा घेतलाय
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Feb 25, 2026 06:46:21
Malegaon, Maharashtra:पॅकेज स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव - मालेगाव महानगर पालिकेच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज पठणाची शहरात चर्चा - व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - सदर प्रकरणाची किरीट सोमय्या यांच्या कडून दखल, दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन.. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात लाईट नसल्याकारणाने वारंवार महानगर पालिकेला निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तेव्हा त्यांनी आणि तेथील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी त्या विद्युत विभागाच्या कार्यालयातच नमाज पठण केल्याने हा आता शहरात चर्चेचा हा विषय बनला असून त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाइट: लुकमान कमाल, लोकसंघर्ष समिती अध्यक्ष VO 2: सदर प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेत शासकीय इमारतीत जे नमाज पठण झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करा अशा मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. बाइट: किरीट सोमय्या, भाजप नेते VO 3: विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, हिंदू कर्मचारी पूजा करतात किंवा मुस्लिम नमाज पठण करतात हा विषय नसावा बाइट: अस्लम शेख, काँग्रेस नेते VO 4: दरम्यान मालेगाव हे काही ना काही कारणास्तव आता राज्यात चर्चेत येत आहे आता पुन्हा शासकीय कार्यालयात नमाज पठण झाल्याने नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे... विशाल मोरे, झी मीडिय मालेगाव
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 25, 2026 06:31:22
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 25, 2026 06:20:50
Chendhare, Maharashtra:राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सायली दळवी यांचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर. ज्यांना अजित दादा कळले नाहीत त्यांना पार्थ पवार कसे कळणार? अँकर - अंजली दमानिया यांना ओबेनसिव ऑप्शन्सिव्ह अँगार नावाचा आजार जडलाय. ज्यांना अजित पवार यांच्या कामाचे योगदान, त्यांची गुणवत्ता कळली नाही त्यांना पार्थ पवारांची गुणवत्ता, जनाधार कसा कळणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सायली दळवी यांनी उपस्थित केलाय. पार्थ पवार यांना state सभेवर पाठवण्यास आक्षेप घेत त्यांचं सामाजिक योगदान काय असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी दळवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पार्थ पवार यांची गुणवत्ता तुम्हाला सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असही दळवी म्हणाल्या.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेला लॉन्ग मार्च दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाला आहे राजूर येथून निघून अकोले येथे मुक्काम केल्यानंतर आज संगमनेर येथे हा मोर्चा पोहोचणार आहे हजारोंच्या संख्येने लाल बावटा हातात घेऊन आदिवासी, शेतकरी आणि कामगार या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत काल दहा हजाराच्या आसपास असलेल्या मोर्चेकर्‍यांची संख्या आज वाढण्याची शक्यता आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे दरम्यान सरकारकडून लाँगमार्चची दखल घेण्यात आली असून आज मंत्रालयात येथे विविध खात्यांचे मंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे बैठकीसाठी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे मात्र एकीकडे सरकारशी चर्चा, तर दुसरीकडे मोर्चा सुरू राहणार असल्याचं डॉक्टर नवले यांनी म्हटल आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 25, 2026 05:32:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत पीसी एक जागा तर महाविकास आघाडी जर मिळणार असेल तर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार ना … नेत्यांनी एकत्र चर्चा करणं हे सगळे केलं पाहिजे .. या निवडणूकीची त्यारी देशभरात सुरू आहे महाराष्ट्रात ७ जागा आहे .. एका जागेवर आम्ही निर्णय घेऊ तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत .. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा ही अपेक्षा आहे शरद पवार साहेब निवडणूीला उभे राहणार की नाही हे नाही माहित .. ते जेष्ठ नेते आहेत .. त्यांनी इच्छा व्यक्त केली मग आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ … आम्ही एक आहोत .. आणि आम्ही एकत्र लढणार आहे … अजित पवार गटा बाबत मी काय बोलणार .. त्यांचे नेतृत्व सुनित्रा ताई करत आहे आता या बाबत आम्ही काय बोलणार … पार्थ पवार या बाबत मी काय बोलणार .. त्यांच्या जमिनीचा विषयी संपली नाही .. पण मुख्यमंत्री पाठीशी आहेत म्हणून धडपडले जाऊन जात आहेत का .. तुम्ही सत्ताधारी एकत्र आहेत म्हणून ही गोष्ट समोर येत आहे .. माझ्याकडे या बाबत माहिती नाही … बावनकुळे कडे माहिती असेल तर त्यांनी सांगावं …. एक विमान DGCA ने उड्डान नकारली आहे रोहित पवार यांच्या विजयी आहे .. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे .. शोकसभेचे वातावरण आम्ही पाहिला .. पण त्यांचा कुटुंबातला नेता या आपघाच बाबत अभ्यास करत आहे या बद्दल आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे … Trump बाबत कोणीच काही बोलत नाही .. RSS , पंतप्रधान मोदी या बद्दल कोणतेही वक्तव्य करत नाही . पण एक गोष्ट लक्षात असली पाहिजे .. ही trump यांना मोदीचा नेतृत्वावर प्रश्न उपसितथ केला आहे .. जेव्हा हिंदू मुस्लीम होतं तेव्हा ही मंडळी बोलतात … मराठी शाळा बाबत कोणीही एक व्यक्ती जवाबदार नाही .. शिक्षण मंत्री यांनी सांगतलं असेल तरीही ते एकते जव्बादार नाही .. अनेक आपली लोकं परदेशी शिक्षण घ्याला जात आहे हा आणि हे चुकीचं आहे …
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 05:16:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान... पंचनामे अद्याप रखडले... औसा तालुक्यातील कारला येथे शेतकऱ्यांचा टाहो – “तात्काळ पंचनामे करा” शेतकऱ्यांची मागणी..... दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… तब्बल जवळपास पंधरा हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे… पालकमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची घोषणा झाली… मात्र त्या आदेशाला जणू कृषी विभागाकडून केराची टोपलीच दाखवण्यात आली आहे… लेखी आदेश नसल्याचे कारण देत पंचनाम्यांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. दरम्यान, औसा तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी संतप्त होत “तात्काळ पंचनामे करा” असा टाहो फोडला आहे…
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 04:48:20
Yeola, Maharashtra:यवला शहर के बदापुर रोड परिसर में भुरट्या चोरट्याने धुमाकूळ घातला असून दोरे-तीन ठिकाणी घरपोडी करत लाखोंचा वैज चोरून नेला है। भुरट्या चोरट्याचा सुळसुळाट CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। साईबाबा मंदिरा शेजारील सोमनाथ सावंत यांच्या घरात चोरी करून घरातील अंदाजे दोन ते तीन तोळे सोने व 70 हजार रुपयांची रोकड चोरून नेली यानंतर बदापूर रोड परिसरात पत्रकार दीपक सोनवणे यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून मोबाईल चोरून नेला। ही सर्व घटना CCTV कॅमेंरात कैद झाली आहे. दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनला पोलिसांचे संख्याबळच नसल्याने चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे; पोलिसांच्या संख्याबळ वाढून मिळावे अशी मागणी आणखी जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:48:01
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 04:46:15
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 04:46:08
0
comment0
Report
Advertisement
Back to top