Back
उल्हासनगर में कचरा फेंकने के विवाद में सफाईकर्मी की हत्या, पत्नी ने आत्महत्या
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 13:18:50
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात कचरा टाकण्याचा वाद विकोपाला
सफाई कामगाराची चाकू मारून केली हत्या
पतीची हत्या तर पत्नीने केली आत्महत्या
आरोपीला पोलिसांनी केली अटक
Anchor घरातील कचरा इकडे तिकडे टाकू नकोस असे सांगितल्यावर कचरा टाकणारा आणि सफाई कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होत होता. सोमवारी देखील हाच प्रकार घडला. नेहमी रागाने का बघतोस ? का वाद घालतोस? यावरुन कचरा टाकणाऱ्या दुर्गेश गुप्ता नावाचा व्यक्तीने कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सफाई कामगार महादू याच्या हत्येची माहिती मिळताच महादूची पत्नी पूर्वी जगताप हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगताप यांना दोन मुले आहेत. वडिलांची हत्या आणि आईची आत्महत्येमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. कचरा टाकणाच्या वादातून दोघांचा जीव गेल्याने जगपात कुटुंब उद्धवस्त झाले आहे.
Byte सचिन काळे पोलीस उपयुक्त उल्हासनगर परिमंडळ 4
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 14:49:060
Report
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:30:290
Report