Back
सातारा के सोनगाव नगरपालिका कचरा डिपो में भीषण आग, दमकलों के राहत के प्रयास
TTTUSHAR TAPASE
Mar 09, 2026 12:31:18
Satara, Maharashtra
सातारा - सातारा शहराजवळील सोनगाव येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे प्रचंड लोट आणि धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावरील वाहतुक करणाऱ्या नागरिकांना आणि आजू बाजूच्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात दिवसाढवळ्या पावसाळ्यासारखे दाट धुके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर आलेल्या धुरामुळे वाहनचालकांना भर उन्हात देखील गाड्यांचे लाईट लावून प्रवास करावा लागत आहे.घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. मात्र कचऱ्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे ही आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी या परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 11:35:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 09, 2026 11:35:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 11:35:000
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:30:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 10:34:470
Report