Back
हॉटेल व्हिट्स के लिलावे में गड़बड़ियों के आरोप, आयुक्त की अध्यक्षता में उच्चस्तरीय जांच
VKVISHAL KAROLE
Feb 06, 2026 02:45:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगरच्या रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्स आणि लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने चौकशी समितीमध्ये बदल केला असून, आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती या प्रकरणाचा छडा लावणार आहे.
३ महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपवण्यात आली होती. मात्र, आता त्यात बदल करून ही जबाबदारी थेट विभागीय आयुक्त कडे देण्यात आली आहे.. हॉटेलच्या या लिलावानंतर उबाठासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मालमतेचे बाजारमूल्य १५० कोटींच्या घरात असताना ती केवळ ६४ कोटींत मोजक्याच लोकांना देण्यात आल्याचा आरोप झाला. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. विरोध पाहून पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलाने लिलावातून माघार घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 05:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 04:46:460
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 06, 2026 04:18:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 04:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 04:03:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 06, 2026 04:02:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 06, 2026 04:01:270
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 04:00:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 03:48:160
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 03:48:030
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 03:46:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 03:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report