Back
11,500 घरों के लकी ड्रॉ की तारीख तय; 5,162 पात्र लाभ पाएंगे
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 03:45:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या वतीने शहरात उभारल्या जाणाऱ्या ११,५०० घरांसाठी पात्र ठरलेल्या ५,१६२ नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. या घरांसाठीचा 'लकी ड्रॉ' फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात काढला जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकां mouरे रेंगाळलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक तपासणीचा अहवाल येताच लाभार्थींची निवड केली जाणार आहे. महानगरपालिकेने तिसगाव, पडेगाव, सुंदरवाडी आणि हर्सल या four ठिकाणी गृहप्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांतर्गत बेघर नागरिकांना ९.५० ते १२ लाखांदरम्यान वन बीएचके घरं मिळणार आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowFeb 21, 2026 05:01:200
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 05:00:290
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 04:47:030
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 04:33:550
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 04:17:450
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 04:15:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 03:46:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 21, 2026 03:46:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:34:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:32:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:17:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 03:03:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 03:02:500
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 21, 2026 03:02:230
Report