Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904
पालोरा में कोल्हे हमले से चार जख्मी, वन विभाग से सुरक्षा बढ़ाने की मांग
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 05:00:29
Bhandara, Maharashtra
कोल्ह्याच्या चाव्याने चार जण जखमी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा परीसरात कोल्ह्याचा उपद्रव वाढला आहे. गावातील कही नागरिक शेतावर गेले असताना कोल्हा हल्ला करत चार जणांना चावा घेतला आहे. लावलीच सर्वांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. कोल्हा हल्ला करत असल्याने वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 06:48:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. ऑन दोन्ही सभागृह विरोधीपक्ष नेता. - असणार नाही, घटनेने दिलेले नियम म्हणजे 10 टक्के संख्याबळ कुठल्याही पक्षाकडे नाही. करायचं तर अध्यक्षांकडे अधिकारी आहे. ऑन दानवे सुरक्षा काढली. - सुरक्षा देणे किंवा काढणे ही भूमिका सरकारची नाही. सुरक्षा कुणाला द्यायची याची कमिटी आहे जैन त्यांचे अध्यक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांना एक्सट्रा सुरक्षा दिली. Ubt च्या किती लोकांना दिली. तो विधान परिषदेचा सदय नाही. विरोधी पक्ष नेता नाही. पद गेल्याकंतर 4 महिन्यांनी काढले आहे. - संजय राऊत का अस्मिता हा शब्द कळतो का? दरवेळेस मराठीचा मुद्दा काढायचं... महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे ubt, संजय राऊत. का? हा ढोंग कळलेला आहे. राज ठाकरे यांनी कुठे जावे किंवा नाही ही संजय rाऊत यांनी ठरवावे का? डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगू नये.... ऑन विलीनीकर. - विलीनीकरांचा मुद्दा मागे पडत चालला आहे. भुजबळ मागें राज्यसभेत जाण्यासाठी तयार होते. आता भाष्य करणे गैर आहे. Icu ऑन राज ठाकरे. - महाराष्ट्र ubt च्या राज्यात icu मधे होता, त्यातून महायुतीने महाराष्ट्राला बाहेर काढले आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ अनेक कामे केली. सूज उतरविण्याचा काम महायुतींने केलं.. राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार.... ऑन हिरे खटला. - जेव्हा खटला दाखल केला होता त्यावेळचे लेख बघा, आता शेपटी घालायचे काम सुरू आहे. ऑन अनिकेत तटकरे चालक. - एकतर शासकीय वाहन वापरताना, शासकीय चालक असणे गरजेचे आहे. नियम आहे. उत्साहाच्या भरात काही अघटीत घडले तर त्याला जबाबदार कोण? सर्वांनी भान ठेवले पाहिजे. ऑन राहुल गांधी न्यायालयात हजर. - त्यांनी जे बेताल वक्तव्य केले होते त्यावर हा खटला दाखल केला. कायद्याच्या पुढे कितीही मोठा असला तरी यावेच लागेल. - राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. सत्ताधारी पक्षाने काळे झेंडे दाखवायला नको, काँग्रेसनेच काळे झेंडे दाखवायला पाहिजे. ऑन मराठी शाळा.... - ज्या शाळेत विद्यार्थी नाही. शाळेच्या नावाखाली कुणी उखळ पांढरे करीत असेल तर ते खपवून घेणार नाही मात्र मराठी शाळा बंद होऊ देणार नाही.... ऑन काँग्रेस - विजय वड्डेटीवर यांनी माफी मागितली की नाही हे गुलदस्त्यात आहे. मात्र काँग्रेस मध्ये दोन तीन गट आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत झाला.. ऑन भूषण गवई भाष्य. - भूषण गवई यांनी काही तत्वे पाळली आहे. सर्वोच्च न्यायमूर्तीने जो खटला वर्ग केला. त्यावेळी इतर निकाल त्यांनी घेतला नाही. या प्रकरणात त्यांचा अभिनंदन केले पाहिजे. ऑन रोहित पवार pc - त्यांच्या कडे अनेक प्रश्न, अनेक शंका, या सर्व पत्रकार परिषदेची दाखल तपास यंत्रणा घेतलं असेल पत्रकार परिषदे घेणे चुकीचे नाही... ऑन संभाजीनगरमधे बिबट्यांचा वावर वाढला. - अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे. वन अधिकाऱ्यांना आता विशेष अधिकार देण्यात आला आहे. आता वावर कमी झाला आहे. अशी प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना ऑन विद्रुपीकरण - शहरातील विद्रुपीकरण होऊ देणार नाही आयुक्तांनी तातडीने बॅनर काढले पाहिजे. बॅनर काढताना एकच शॉक लागून जीव गेला आहे. कुणाचीही पर्वा न करता कारवाई झाली पाहीज. एक दोन दिवस मोठ्या उत्सव वेळी ठीक आहे. ज्यांचे बॅनर त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.. ऑन संभाजीनगर शहर पाणीपुरवठा. - न्यायालयामध्ये सर्व माहिती आयुक्तांनी दिली आहे. शहर वासियाना मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. महिनाभरात पाणी कसे मिळेल याचं प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 21, 2026 06:30:27
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अभिमान अपघाताची पारदर्शक निपक्षपाती चौकशी करा. बारामतीच्या सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रपती पंतप्रधान मोदींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक, निःपक्षपाती आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी बारामती तालुक्यातीन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या सह्या असणार पत्र देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यासोबत केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री तसेच राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पाठवल आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पत्र पाठवलं आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 06:19:04
Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेसवाली झालेले भाजपचे माजी नगरसेवक वसंत देशमुख यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घर जाऊन भेट घेतली; या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अँकर: चंद्रपूर शहर मनपा मध्ये भाजप सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखवलेला करिष्मा राज्याने बघितला. केवळ एका मताने भाजपच्या महापौर संगीता खांडेकर निवडून आल्या. भाजपचे जुने कार्यकर्ते आणि विद्यमान काँग्रेस नगरसेवक वसंत देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी थेट घर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वसंत देशमुख हा मनपा वर्तुळातील महत्त्वाचा बहुजन चेहरा आहे. सतत भाजपमधून निवडून येत असलेल्या वसंत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर- वडेट्टीवार वादात त्यांचे तिकीट कापले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे दार ठोठावले होते. मात्र त्यात यश आले नाही. अखेर काँग्रेसचे तिकीट घेत त्यांनी निवडणूक जिंकली. आता मनपात उबाठा शिवसेनेला कबूल करण्यात आलेले स्थायी समिती अध्यक्षपद असो वा झोन समित्यांचे गठन अशा सर्व निर्णयांमध्ये भाजपला सहकार्याची गरज आहे. फक्त एका मताच्या फरकाने अस्थिर असलेल्या सत्तेला वसंत देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही बळ मिळते ka? याची चर्चा होत असून भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघितली जात आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 21, 2026 06:15:38
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 21, 2026 06:15:21
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 21, 2026 05:50:00
Amravati, Maharashtra:28 तारखेच्या आत मेळघाटनातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडू; बच्चू कडू यांचा पुन्हा इशारा. बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुढील दोन ते तीन दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार आहे तसेच मार्च अखेर पर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजूरीही वेळेत दिली जाणार आहे. मात्र तरीही 28 तारखेच्या आत मेळघाटातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी पुन्हा दिला आहे. त्यामुळे आता मेळघाटातील आदिवासींची होळी साजरी होणार असल्याचं चित्र आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:48:00
Nagpur, Maharashtra:नागपूर - बारावीच्या दोन्ही विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय झाला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थिनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली. अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 05:46:34
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 21, 2026 05:45:16
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा-भाईंदर पालिकेत 'लाईव्ह' प्रक्षेपणावर महापौर डिंपल मेहेताची बंदी लोकशाहीचा आवाज दाबल्याचा मनसेचा आरोप "मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे थेट प्रक्षेपण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यावर महापौरांनी बंदी घातल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. या निर्णयाला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी कडाडून विरोध केला असून, जनतेचे प्रश्न जनतेसमोर येणे हा त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या पालिकेने हा गोपनीयतेचा घाट का घातला, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या निर्णयामुळे लोकशाही मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात नवा वाद पेटला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Feb 21, 2026 05:32:09
Nanded, Maharashtra:Anchor - parbhani talukyat 沙हजपूर जवळा या गाव परिसरातील शेतीची शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. लहान मुलांसह वृद्धही आंदोलनात सामील झाले होते. परभणी जिल्ह्यातील 30 गावातील जवळपास 3 हजार एकर शेतातुन प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा कायम विरोध राहिला आहे. शेतकऱ्यांनी नोटीसा स्वीकारल्या नाही, त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री नंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी कलम 168 प्रमाणे नोटिसा काढून शेतकऱ्यांच्या घरावर चिटकविल्या होत्या. शिवाय बीएनस 163 प्रमाणे या गावात गट धारकाशिवाय इतर कुणास येण्यास मज्जाव केला होता. शुक्रवारी मोजणी होणार असल्याने माध्यम प्रतिनिधींना ही गावात सोडलं जात नव्हतं. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. पोलीस आणि प्रशासन दापदडपशाहीचा मार्ग अवलंबणार असले तरी शेतकरी मात्र मोजणीला विरोध दर्शविण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यामध्ये वृद्ध महिलांसह लहान मुले शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी पथकाला तीव्र विरोध केला. पण तरीही पथकाने मोजणी सुरु ठेवल्याने संघर्ष वाढला होता. दरम्यान काही संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक दिवस आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:31:47
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील घटना घडल्यावर संबंध विभागाला चौकशीचे आदेश दिले... लहान मुलगा जेवणासाठी अंगणवाडीत आला असताना रात्री अंगणवाडीतच अडकला.. शाळा बंद करताना सर्व कर्मचाऱ्यांनी आतून पाहणी केल्यावरच वर्गखोली बंद करण्याचे सूचना दिल्यात.. नाशिक घटना मागील काही वर्षात गृह विभागाचे चांगलं काम सुरू असल्याने आणि आज पोलिसांचे पाठबळ असल्याने समाजातील प्रत्येक घटक समोर येऊन आपली घटना सांगत असतो.. यात पोलिसांना सूचना दिली आहे आणि लवकर कारवाई करू.. राहुल गांधी कोर्ट मागील 10-12 वर्षांपासून जन देशातील जनतेने विकासाला समर्थन देत भाजपला साथ दिली आहे... त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मिळणाऱ्या अपयशामुळे राहुल गांधी कुठलं तरी चुकीचं वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज जनतेचा विश्वास हा भाजपवर आहे.. त्यामुळे कोणतीही कृती राहुल गांधी यांनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही.. नागपूर पेपर फुटल्याची माहिती अशी कोणती घटना घडल्याची तक्रार आमच्याकडे आली नाही.. आली तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल.. अंबादास दानवे महत्त्वाच्या व्यक्तींना सरकारी सुरक्षा देण्यासाठी गुप्तचर विभाग अहवाल प्राप्त करत असतो.. त्यानंतर समिती समोर अहवाल मांडल्यावर सुरक्षा देण्यासंदर्भात सुनिश्चितता मांडत असते... त्यामुळे संबंधित समितीने घेतलेला निर्णय तो असावा.. राज ठाकरे टीका देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक प्रकल्पाची कामे झाली आहेत.. त्यामुळे मागील 20 25 वर्षात मनसे या राज ठाकरेंच्या पक्षाला आलेलं अपयश पाहता असे चुकीचे वक्तव्य करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात... - त्यांनी कसेही कृत्य केले तरी महाराष्ट्रातील जनता आज विकासाच्या पाठीमागे उभी आहे.. विजय वडेटीवर माफी चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे बहुमताचा आकडा नव्हता... त्यामुळे सर्व पक्षांनी आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करत होते.. त्यामुळे विकासासाठी स्थानिक नगरसेवकांनी भाजपच्या सोबतीण्याचा निर्णय घेतला.. चंद्रपूर विनयभंग अशा घटना घडल्या तेव्हा संबंधितावर आपण कठोर कारवाई केली आहे.. अशी घटना घडल्यावर तक्रार प्राप्त झाल्यावर कठोर कारवाई केली जाणार..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 21, 2026 05:20:49
Solapur, Maharashtra:सोलापुर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर - सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर - भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे पदाधिकारी, निष्ठावंत तसेच आ. देवेंद्र कोठे समर्थकांना मिळाली संधी - यंदाच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत भाजपच्या शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर तर पत्रकारिता क्षेत्रातील एक सदस्य म्हणून मनीष केत यांची करण्यात आली निवड - भाजपकडून 9 तर एमआयएम पक्षाचा 1 स्वीकृत सदस्य म्हणून नय्युम सालार यांना मिळाली संधी - महापालिका आयुक्तांकडे स्वीकृत सदस्य पदासाठी एकूण 62 अर्ज तर यापैकी 10 जणांची करण्यात आली निवड
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:20:18
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरालगत खापरखेडा येथील एका शाळेत चार वर्षाच्या चिमुकला रात्रभर वर्गातच बंद राहावे लागल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.. याप्रकरणी सखोल चौकशी करून सखोल सविस्तर चौकशी करून तातडीने अहवाल सादर करत कारवाईचे निर्देश शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेय . काल खापरखेडा येथे शाळेच्या परिसरात खेळत असताना एक बालक चुकून एका वर्गाच्या खोलीत राहिला. दिवसअखेर शाळा बंद करताना कर्मचाऱ्याकडून अंतिम शाळेतील सर्व खोल्यांची पाहणी करण्यात आली नाही. परिणामी व संपूर्ण रात्र आत तो चिमुकला वर्ग खोलीत अडकून पडला होता. या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेय
0
comment0
Report
Advertisement
Back to top