Back
चंद्रपूर के मामा जलेबीवाला बंदी के कगार पर, सिलेंडर संकट ने दुकानदार दुविधा बढ़ाई
AAASHISH AMBADE
Mar 21, 2026 09:20:48
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर, सिलेंडर तुटवड्याने मोडले कंबरडे, कोळसा भट्टी वापरून कसाबसा सुरू आहे व्यवसाय
अँकर:चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. सिलेंडर तुटवड्याने या प्रसिद्ध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडर उपलब्धता होत नसल्याने कोळसा भट्टी वापरून हा व्यवसाय कसाबसा सुरू आहे. युद्ध किती काळ चालेल?, संकट मर्यादित काळासाठी आहे का? या प्रश्नाची उत्तर कुणाकडेही नाहीत. मात्र गॅस सिलेंडरचे संकट असेच चालू राहिल्यास नाईराजाने मामा जलेबीवाला कुलूपबंद होण्याची भीती आहे. नाश्त्याची प्रति प्लेट किंमत देखील 5 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. एरवी खवय्यांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे, चंद्रपुरातील तीन पिढ्यांपासूनचे रुचकर नाश्त्याचे दुकान संकटात आल्याने सिलेंडर तूटवड्याची गंभीर स्थिती पुढे आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 10:22:230
Report
JMJAVED MULANI
FollowMar 21, 2026 10:21:360
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:44973
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:11957
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 08:47:191037
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 07:50:421037
Report
SKShubham Koli
FollowMar 21, 2026 07:47:26977
Report
AKAMAR KANE
FollowMar 21, 2026 07:36:221018
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:33:231061
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 21, 2026 07:32:22971
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 07:18:441002
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:17:511076
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:06:351028
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 07:05:081018
Report