Back
शिर्डी एसिड हमले: मंत्री ने जख्मी बच्ची से मुलाकात, इलाज खर्च अस्पताल करेगा
KJKunal Jamdade
Mar 21, 2026 07:33:23
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
पालकमंत्री विखे यांनी घेतली ॲसिड हल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचा भेट..
ॲसिड हल्ल्यानंतर उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार...
अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांची देखील केली यावेळी चर्चा...
जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉइंटर
बाईट ऑन संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण
ऍसिड हल्ला झालेली चिमुकलीची प्रकृती आता स्थिर..
तिच्या जीवाला कोणताही धोका नाही..
सुदैवानं तिचा डोळा वाचला आहे..
उपचाराचा सर्व खर्च प्रवरा मेडिकल कॉलेज करेल..
आरोपी शोध सुरू.. मात्र सगळेच संभ्रमात..
अनेकांची चौकशी केली मात्र अद्याप धागेदोरे मिळाले नाही..
कितीही वेळ गेला तरी आरोपीच्या मुसक्या बांधल्याशिवाय गप्प बसणार नाही..
बाईट ऑन शिवनिका संस्थान पाणी...
एखाद्या देवस्थानला थेट धरणातून पाणी सोडावं लागतं..
यावरूनच किती उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात तो होता हे समोर आलं..
हे सगळं प्रकरण समोर आणण्यात शिर्डी पोलिसांचं मोठं काम..
शिर्डीत गुन्हा दाखल झाला नसता तर प्रकरण समोर आले नसते...
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी लुक आऊट नोटीस जाहीर केल्यामुळे आरोपीला पळून जाता आलं नाही..
शिर्डी पोलिसांच्या तत्परतेमुळे समोर आलं नाही तर आरोपी आजही मोकाट फिरत असता...
नाशिक मध्ये एवढे घडत असताना नाशिक क्राईम ब्रँच जबाबदारी काय...
शिर्डी पोलिसांच्या पुराव्यामुळे तुम्हाला कारवाई करता आली..
आपल्या नाकाखाली हे प्रकार घडत असताना तिथल्या गुप्तचर यंत्रणा स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती..
शिवनिका संस्थानला दिलेल पाण्याचे आरक्षण तात्काळ रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत..
त्यावेळी जीआर का काढण्यात आला...
नोटिंग फाईलवर कोणाच्या सह्या आहेत याची चौकशी केली जाईल...
बाईट ऑन संजय राऊत टीका
खरंतर आरोपी पकडला आहे मात्र विरोधक त्याचा राजकारण करताय..
त्यांच्याच काळात त्याला डोक्यावर घेतलं गेलं पाणी दिलं गेलं..
आपल्या काळातील पापाचा प्रादेशिक करण्याऐवजी आपलं पाप दुसऱ्याच्या गळ्यात घालायला तुम्ही निघाला..
खरंतर राउतांकडे अजून काही पुरावे असतील तर ते दिले पाहिजे..
एवढं पाणी तर सोडलं होतं याशिवाय अजून काय काय सोडलं ते देखील सांगावं..
बाईट ऑन रुपाली चाकणकर राजीनामा
त्यावर भाष्य करणे उचित नाही मात्र त्यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह..
वास्तविक अगोदरच राजीनामा द्यायला हवा होता..
संशयाचे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झाल आहे..
त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा योग्यच..
बाईट ऑन विखे पूजा व्हायरल फोटो
एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना ते शिर्डी दौऱ्यावर आले होते..
मी पालकमंत्री असल्यानं त्यांचं स्वागत केलं..
दौऱ्यात नसताना त्यांनी अचानक निर्णय घेतला की तिकडे जायचं आहे..
दीपक केसरकर हे बरोबर होते..
मी दर्शन घेऊन बाहेर आलो त्यांची आत पूजा सुरू होती..
मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्याबरोबर जाणं माझं कर्तव्य..
खरात आणि आमचा संपर्क देखील नाही..
त्याच्या कर्तुत्वाबद्दल मी नंतर कधीतरी बोलेल..
कारण तो राजकीय सल्ले देत होता..
आता ते गजाआड झाले त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही..
एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याकडे आता तपास...
आता त्यांनी निपक्षपणे चौकशी करावी..
बाईट ऑन दीपक केसरकर निकटवर्तीय चौकशी
आता चौकशीत सगळे समोर येईल..
कोण दलाल होते.. कोण त्यांना मदत करत होते..
या सगळ्या भानगडीत कोण होतं हे सगळं समोर येईल.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 09:20:48574
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 08:47:191036
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 07:50:421037
Report
SKShubham Koli
FollowMar 21, 2026 07:47:26977
Report
AKAMAR KANE
FollowMar 21, 2026 07:36:221018
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 21, 2026 07:32:22971
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 07:18:441002
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:17:511076
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:06:351028
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 07:05:081018
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 21, 2026 06:48:04975
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 06:19:44Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली आणि मिरजे मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहाचा साजरी झाली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. सांगली व मिरज शहरातल्या ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत, सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
1000
Report