Back
Kalwa Hospital doctors face health risk due to contaminated water and lack of facilities
SKShubham Koli
Mar 21, 2026 07:47:26
Thane, Maharashtra
ठाणे जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट करणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे धक्कादायक वास्तविक समोर आले आहेत. रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाच आता स्वतःच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. रुग्णालयात शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांनी अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे सांगितले आहे. हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी अपुरी बेड व्यवस्था, पिण्यासाठी व आंघोळीकरिता नळाद्वारे येणारे दूषित पाणी, विजेची अपुरी सुविधा तसेच वाढत्या चोरीच्या घटनांमुळे डॉक्टर त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आजारांना सामोरे जावे लागल्याचेही समोर आले आहे, तर चोरीमुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. या सर्व समस्यांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संजय केळकर यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. आणीकारांनी तात्पुरती दखल घेत रुग्णालय व हॉस्टेलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना केळकर यांनी रुग्णालयाची कुणालाही काळजी नाही फक्त भ्रष्टाचार सुरू आहे असा गंभीर आरोप करत येत्या काळात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, डॉक्टरांसारख्या आरोग्य सेवकांनाच मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 21, 2026 09:33:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 21, 2026 09:33:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 09:20:48372
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 21, 2026 08:47:191034
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 21, 2026 07:50:421037
Report
AKAMAR KANE
FollowMar 21, 2026 07:36:221018
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:33:231061
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 21, 2026 07:32:22971
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 21, 2026 07:18:441002
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:17:511076
Report
KJKunal Jamdade
FollowMar 21, 2026 07:06:351028
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 21, 2026 07:05:081018
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 21, 2026 06:48:04975
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 21, 2026 06:19:44Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली आणि मिरजे मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहाचा साजरी झाली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. सांगली व मिरज शहरातल्या ईदगाह या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत, सामुदायिक नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
1000
Report