Back
चंद्रपुर police ने दो कुख्यात मोटरसाइकिल चोर पकड़ लिए, 5 चोरी की मोटरसाइकिलें बरामद
AAASHISH AMBADE
Nov 09, 2025 08:08:08
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- कुख्यात दुचाकी चोरट्यांच्या चंद्रपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ५ मोटारसायकली जप्त , सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
अँकर:--चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी दोन कुख्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरात वाढत्या vehicle चोरीच्या घटनांवर मोठा लगाम बसला आहे. गोपाल जीवन मालाकार (३०, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर), आशिष ऊर्फ जल्लाद अक्रम शेख (२२, रा. फुकटनगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाल मालाकार व आशिष ऊर्फ जल्लाद शेख याला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 09:35:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 09:26:240
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 09:16:500
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 09:16:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 09:16:090
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 09, 2025 09:15:540
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 09, 2025 08:51:200
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 08:51:100
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:49:144
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 08:31:214
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 08:15:382
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 08:06:558
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 07:49:204
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 07:48:394
Report